1. आरोग्य सल्ला

खाल्ल्या-खाल्या तुम्हाला लगेच वॉशरूम ला का जावं लागत? वाचा

जगात अशी दोन पद्धतीची लोकं असतात ज्यांना जेवल्यानंतर लगेच झोप येते तर दुसरे म्हणजे खाल्ल्यानंतर वॉशरूमला जाण्याची घाई असते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
खाल्ल्या-खाल्या तुम्हाला लगेच वॉशरूम ला का जावं लागत? वाचा

खाल्ल्या-खाल्या तुम्हाला लगेच वॉशरूम ला का जावं लागत? वाचा

जगात अशी दोन पद्धतीची लोकं असतात ज्यांना जेवल्यानंतर लगेच झोप येते तर दुसरे म्हणजे खाल्ल्यानंतर वॉशरूमला जाण्याची घाई असते. जर तुम्ही पहिल्या श्रेणीत येत असाल तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. मात्र जर तुम्हाला सतत वॉशरूमला जाण्याची वेळ येत असेल तर ही तुमच्या आरोग्यावर लक्ष देण्याची वेळ आहे.तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, अवेळी वॉशरूममध्ये जाण्याची सवय तुम्हाला पुढे जाऊन अनेक अडचणीत आणू शकते. त्यामुळे खाल्ल्यानंतर तातडीने वॉशरूमला जाण्याची वेळ का येते हे समजून घेणं गरजेचं आहे.

आहार- टॉयलेटला जाण्याची सवय ही तुमच्या आहारावर अवलंबून असते. सतत मसालेदार खाणं आणि कच्च सलाड खाल्ल्याने तुम्हाला टॉयलेटला जावं लागण्याची शक्यता असते. तर अधिक फायबरयुक्त सेवनाने लूज मोशनची समस्या उद्भवू शकते.खाण्यामुळे एलर्जीकाही लोकांना विशिष्ठ खाद्यपदार्थांची एलर्जी असते. एलर्जीमुळे हे पदार्थ पचत नाहीत परिणामी तुम्हाला सतत वॉशरूमला जाण्याची समस्या येऊ शकते. यामध्ये मासे, नट्स, अंड यांचा समावेश आहे.

काही लोकांना विशिष्ठ खाद्यपदार्थांची एलर्जी असते. एलर्जीमुळे हे पदार्थ पचत नाहीत परिणामी तुम्हाला सतत वॉशरूमला जाण्याची समस्या येऊ शकते. यामध्ये मासे, नट्स, अंड यांचा समावेश आहे.इर्रिटेबल बाउल सिंड्रोम - इर्रिटेबल बाउल सिंड्रोम हा आतड्यांचा सिंड्रोम आहे. यामध्ये पोटदुखी, बैचन वाटणं अशा तक्रारी समोर येतात. इर्रिटेबल बाउल सिंड्रोममुळे कोलोनद्वारे तुमच्या खाण्याची गती वाढू शकते. यामुळे तुम्हाला सतत टॉयलेटमध्ये जाण्याची वेळ येते.

जगात अशी दोन पद्धतीची लोकं असतात ज्यांना जेवल्यानंतर लगेच झोप येते तर दुसरे म्हणजे खाल्ल्यानंतर वॉशरूमला जाण्याची घाई असते. जर तुम्ही पहिल्या श्रेणीत येत असाल तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. मात्र जर तुम्हाला सतत वॉशरूमला जाण्याची वेळ येत असेल तर ही तुमच्या आरोग्यार लक्ष देण्याची वेळ आहे.तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे,अवेळी वॉशरूममध्ये जाण्याची सवय तुम्हाला पुढे जाऊन अनेक अडचणीत आणू शकते.

 

Nutritionist & Dietitian

Naturopathist

Dr. Amit Bhorkar

whats app: 7218332218

English Summary: Why do you have to go to the washroom immediately after eating? Read on Published on: 07 July 2022, 08:29 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters