1. आरोग्य सल्ला

नक्की वाचा:जंगली बदाम आहे खूपच औषधी गुणधर्मयुक्त, जाणून घ्या जंगली बदामाच्या आरोग्यदायी फायदे

ड्रायफ्रुट्स अर्थात नट्स हे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. याचे सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. बदाम हा नटांच्या श्रेणीमध्ये येतो. परंतु आज आपण बदामाच्या अशाच एका जाती बद्दल बोलणार आहोत, त्याला जंगली बदाम म्हणून ओळखले जाते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
give more health benifit and keep body fitness to eat wild almonds

give more health benifit and keep body fitness to eat wild almonds

 ड्रायफ्रुट्स अर्थात नट्स हे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. याचे सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. बदाम हा नटांच्या श्रेणीमध्ये येतो. परंतु आज आपण बदामाच्या अशाच एका जाती बद्दल बोलणार आहोत, त्याला जंगली बदाम म्हणून ओळखले जाते.

 हे मिळणे खूप कठीण आहे आणि सामान्य बदामापेक्षा देखील जास्त फायदेशीर आहे. जंगली बदाम हे असे जात आहे जे समुद्राच्या परिसरात आढळते.

ज्याची वनस्पती समुद्राच्या किनारी उंचीवर आढळते. जंगली बदामाची फळे सपाट, टोकदार, लंब वर्तुळाकार असतात. त्याच्याकडे लाल आणि जांभळ्या रंगाचे असतात. प्रत्येक फळांमध्ये एक बी असते.वर्षाच्या प्रत्येक ऋतूत फळे आणि फुले वाढत राहतात.

नक्की वाचा:Diet Precaution: चपाती आणि भात एकत्र खात असाल तर सावधान, होऊ शकतात हे दुष्परिणाम

जंगली बदामाचे फायदे आणि औषधी गुणधर्म

 आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, जंगली बदामाचे आणि प्रकारचे फायदे आहेत त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

1- डोकेदुखीवर उपयुक्त- जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर जंगली बदामाचा वापर केल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो.

तज्ञांचे म्हणणे आहे की, नाकात एक किंवा दोन थेंब टाकल्यास किंवा जंगली बदामाच्या पानांचा रस प्यायल्याने डोकेदुखी मध्ये आराम मिळतो. याशिवाय जंगली बदामाचे दाणे मोहरीच्या तेलात बारीक करून  डोक्याला लावल्याने डोकेदुखी दूर होते.

2- पोटदुखी टाळण्यासाठी उपयुक्त- जर तुम्हाला पोटदुखीने त्रास होत असेल आणि विविध प्रकारची औषधे वापरून फायदा होत नसेल तर तुम्ही जंगली बदाम वापरू शकता.

नक्की वाचा:Health Tips:वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आहारात 'या' फळांचा करा समावेश, होईल फायदा

3- जखम बरी करण्यासाठी उपयोगी- शरीराच्या कोणत्याही भागात जखम असल्यास, जखमेला संसर्ग होण्यापासून संरक्षण करणे आणि घरगुती उपचारांच्या मदतीने  जखमांवर उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे. तज्ञांच्या मते, जंगली बदामाचे पाने आणि साल बारीक करून जखमेवर लावल्यास जखमा लवकर बऱ्या होतात.

4- तापामध्ये फायदा मिळतो-सामान्यतः तापामध्ये, बहुतेकांना ऍलोपॅथि औषध घेतल्यावर तापातून लगेच आराम मिळतो. पण तज्ञांचे म्हणणे आहे की सुरुवातीला घरगुती उपायांनी ताप बरा करण्याचा प्रयत्न करावा.

त्यानंतर आराम न मिळाल्यास ऍलोपॅथीची मदत घ्यावी. आयुर्वेदानुसार जंगली बदामाच्या देठाच्या सालाचा उकाडा पिल्याने तापात आराम मिळतो.

नक्की वाचा:'हे'छोटेसे आणि सोपे उपाय करा आणि डोकेदुखी कायमची पळवा

English Summary: give more health benifit and keep body fitness to eat wild almonds Published on: 20 June 2022, 01:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters