1. आरोग्य सल्ला

कोरोना पुन्हा वाढला! केंद्रीय मंत्र्यांचे मास्क सक्तीबाबत मोठे वक्तव्य

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात कोरोना वाढणार का? असा प्रश्न पडला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Corona increased

Corona increased

दोन वर्षांपासून जगभरात आलेला कोरोना अजूनही जात नाही. मध्यंतरी कमी झालेला कोरोना आता पुन्हा एकदा डोकं वर काढू लागला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा काळजी घ्यावी लागणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात कोरोना वाढणार का? असा प्रश्न पडला आहे.

सध्या पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाने कहर केला असून तेथे कोरोनाच्या पहिल्या लाटेसारखी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या देशाची चिंता वाढली आहे. चीनमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे.

इकोदीप निर्मिती उद्योगामुळे महिलांना मिळणार रोजगार

भारतातली मागच्या वेळेसची कोरोनाची स्थिती पाहता यावेळी विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे.

मध्य प्रदेशसह इतर राज्यातही धेनू ॲपचे नवे पाऊल, महिलांना घरबसल्या होतोय लाखोंचा फायदा...

दरम्यान, देशात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. यामुळे आता तरी तशी परिस्थिती येऊ नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. भारताने 220 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे.

महत्वाच्या बातम्या;
जनावरे रोडवर सोडली तर होणार गुन्हा दाखल! नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल
आता शेती विकत घेण्यासाठी सरकारकडून मिळते अनुदान, जाणून घ्या काय आहे योजना..
आम आदमीचा आता महाराष्ट्रातही जलवा! भल्याभल्यांना आव्हान देत थेट जिंकली सरपंचपदाची खुर्ची

English Summary: Corona increased Union Minister making masks mandatory. Published on: 21 December 2022, 04:16 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters