सरकार सर्वसामान्य लोकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते. ज्यामधून त्यांना आर्थिक लाभ मिळतो. आता पुन्हा एकदा सरकारने (government) सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक मोठी घोषणा केली आहे.
आता सरकारने साखरेचे दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकांना आर्थिक दिलासा (Financial relief) देण्यासाठी सरकारने साखरेचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे.
केशरचे पाणी आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही ठरतेय अद्भूत; वाचा सविस्तर
यानंतर तुम्हाला साखरेसाठी फक्त 20 रुपये प्रतिकिलो मोजावे लागणार आहेत. सरकारच्या या घोषणेचा लाभ अंत्योदय रेशन कार्डधारकांना मिळणार आहे. सरकारच्या (Government) या घोषणेने कार्डधारकांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळाला आहे.
१८ ते २६ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा; उजळणार भाग्य
महाराष्ट्र सरकारने हेही जाहीर केले
केंद्र सरकारच्या (Central Government) घोषणांसोबतच राज्य सरकारही दिवाळी भेटवस्तू देत आहेत. दिवाळीनिमित्त महाराष्ट्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी विशेष घोषणा केली आहे. या अंतर्गत सरकार रेशनकार्डधारकांना (Ration card holders) 100 रुपयांत किराणा सामान देणार आहे. सरकारच्या या घोषणेमुळे रेशनकार्डधारकांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
दिलासादायक! गुग्गुळ औषधी वनस्पती लागवडीसाठी सरकार देतंय एकरी 48 हजार रुपयांचे अनुदान
झुम शेतीमधून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; जाणून घ्या 'या' पद्धतीविषयी
सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांना महागाईचा फटका; ज्वारी, बाजरी, तांदळाच्या दरात वाढ
Share your comments