पशुपालन व्यावसायामध्ये पशुपालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. चांगल्या उत्पादनासाठी दुग्धजन्य जनावरांची (Dairy animals) काळजी घेणे महत्वाचे आहे. आज आपण जनावरांमधील लिलिची विषबाधा व त्यावरील उपचाराविषयी पाहणार आहोत.
लिली या वनस्पतीच्या विविध प्रजाती आहेत. स्पायडर लिलीचा कांदा सर्वात जास्त विषारी मानला जातो. लिली वनस्पतीच्या विविध प्रजातीपैकी, स्पायडर लिली (Spider Lily) या वनस्पतीचे फूल मोठे पांढरे व सुगंधी असते.
लिली वनस्पती चे सेवन कोणत्या जनावरांनी केले तर योग्य वेळी उपचार होणे जास्त गरजेचे असते. अन्यथा तीन दिवसांच्या आत मांजराच्या किडनीवर घातक परिणाम होतो. सुरुवातीच्या बारा तासांच्या आत उलटी येणे, मळमळणे, हगवण लागणे आणि शरीरातील पाणी कमी होणे ही लक्षणे दिसतात.
Heavy Rain: 'या' ठिकाणी धो-धो बरसणार पाऊस; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
त्यानंतर शरीरातील पाणी कमी ही लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात. उपचारास १८ तासांपेक्षा जास्त विलंब झाल्यास पुढील २४ ते ७२ तासात किडनी निकामी होते. प्राणी दगावण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळीच उपचार करा.
Vegetable Crop: शेतकऱ्यांनो चांगल्या नफ्यासाठी मंडप आणि 3G पद्धतीने भाजीपाला पिकवा; व्हाल मालामाल
मेंढ्यांमधील विषबाधा
मेंढ्यांमध्ये अनेकदा विषबाधा (Poisoning) झालेली दिसून येते. यावेळी लिली या वनस्पतीचे सेवन (Consumption lily plant) केल्यामुळे असू शकतो असा अंदाज वर्तविला जातो. विषबाधा झालेल्या मेंढयामध्ये पोटफुगी, खाद्य न खाणे, अस्वस्थपणा वाटने, संडास व लघवी न येणे अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात.
लिली वनस्पतीची विषबाधा मांजरांमध्ये मोठ्या प्रमाणात नोंद आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांना ज्या ठिकाणी लिलीची वनस्पती आहे, त्या भागात चरण्यास नेऊ नये.
महत्वाच्या बातम्या
Animal Disease: जनावरांमधील संसर्गजन्य आजारावर करा वेळीच उपचार; जनावरे दगावणार नाहीत
Farmers Subsidies: शेतकऱ्यांना गोदाम बांधण्यासाठी मिळणार 12 लाख रुपये अनुदान
Solar Pump: शेतकऱ्यांनो 90 टक्के अनुदानावर शेतात सौरपंप बसवा; ऑनलाइन अर्ज सुरू
Share your comments