
ऊस सेंद्रिय सॉईल मल्टीप्लायर तंत्रज्ञानाने रिझल्ट ऊसाची कांडी भरीव टन उत्पादनात वाढ
शेतकरी बांधवांनी मल्टीप्लायर multiplier तंत्रज्ञान आपल्या ऊस शेतीला उत्तम रित्या वापर केला आहे.त्याच बरोबर आपल्या शेतातील माती साठी याचा चांगला खूप फायदा झाला असून पांढऱ्या मुळ्यांची झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे नक्कीच उत्पन्नात भरघोस वाढ होईल.
मल्टीप्लायर चे फायदे(1) दरवर्षी होणारा रासायनिक खर्च पहिल्या वर्षी 30% कमी करून 30 ते 40% उत्पन्नात वाढ मल्टीप्लायर कसे वापरायचे:- मल्टीप्लायर रासायनिक खतांतून, मातीतून, शेणखतातून, पाट पाण्याव्दारे, ठिंबक, ड्रीप द्वारे वापरावे.It should be applied through soil, dung, water, drip, drip.
टीप:- मल्टीप्लायर हे कोणत्याही रासायनिक औषधी फवारणी मध्ये मिक्स करून किंवा रासायनिक खता सोबत मिक्स कोटींग करून वापर करू शकता 1 एकर ऊस पिकांस सेंद्रिय मल्टिप्लायर 1 किलो प्रति महिना वापरल्याने एकरी 60 टन उत्पादन होईल.. शेतकरी समाधानी.
ऊस पिकासाठी महिन्यातून एकूण 2 वेळा multiplier..दिले आहे. त्याचा रिझल्ट पाहा मल्टीप्लायर वापरल्याने पांढऱ्या मुळ्यांची झपाट्याने वाढ होऊन सुक्ष्मजिवांची संख्येत वाढ होत आहे... त्यामुळे उसाची पाने हिरवीगार जाड आहेत, खूप खूप छान रिझल्ट आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
संदीप घाडगे मल्टीप्लायर प्रतिनिधी
कळके कॉलनी समोर, रामापूर
ता.पाटण जि.सातारा मो.9604108633
Share your comments