सुमिटोमो केमिकल इंडिया लिमटेड, जपान ह्या आंतरराष्ट्रीय कंपनीने आपल्या शेतकऱ्यांसाठी सोयाबीन, ऊस, हरभरा पिकांसाठी एक अनोखे सर्वात जास्त दीर्घकालीन तन नियंत्रणात नावलौकिक मिळवलेले तन उगवणीपूर्वाचे तणनाशक आणले आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
सुमीमॅक्स असे याचे नाव आहे, सुमीमॅक्स वापरताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. पिक पेरणीनंतर ४८ तांच्या आत जमिनीवर दाट फवारणी करावी. दीड ते दोन महिन्यापर्यन्त दीर्घकालीन तन नियंत्रण.
पिक पेरून लगेच पाणी देऊन फवारणी केल्यास किंवा जमीन वलवून पिक पेरणी करून तणनाशक फवारणी केल्यास अतिशय उत्तम. पिकावर आणि आपल्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचा वाईट अथवा हानिकारक परिणाम नाही.
पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
पिक पेरणीनंतर ४८ तासानंतर फवारणी करू नये. प्रमाण* - १० मिली मॅक्स १५ लिटर पाण्यासाठी पॅकिंग उपलब्ध - १० आणि १०० मिली. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, तसेच यामुळे वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता रेशनधारकांना अचूक धान्य मिळणार, मापात पाप होणार नाही, केंद्राचा मोठा निर्णय..
बातमी कामाची! आता पाचट जाळणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचे २ हजार
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार विहिरीसाठी वाढीव अनुदान
Share your comments