1. कृषीपीडिया

"माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी" अंतर्गत अतिदुर्गम आदिवासी भागात आधुनिक शेतीशास्त्राचा प्रचार.

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचा उपक्रम!

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
"माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी" अंतर्गत अतिदुर्गम आदिवासी भागात आधुनिक शेतीशास्त्राचा प्रचार.

"माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी" अंतर्गत अतिदुर्गम आदिवासी भागात आधुनिक शेतीशास्त्राचा प्रचार.

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचा उपक्रम!महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषिमंत्री माननीय ना. अब्दुल सत्तार साहेब यांचे संकल्पनेतून साकारलेल्या "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या

अभिनव व महत्त्वकांक्षी उपक्रमांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद विज्ञान  Dr. Soil Science of Panjabrao Deshmukh Agricultural University व कृषि रसायनशास्त्र विभागातील

हे ही वाचा - धान पिकासाठी महत्वाचा सल्ला

 'अखिल भारतीय समन्वयी सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य संशोधन प्रकल्पा ' द्वारे तालुका हरी साल जिल्हा अमरावती येथील चाकरदा

या अतिदुर्गम आदिवासी गावांमध्ये "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना मका, सोयाबीन, चना व कपाशी या पिकांमध्ये खताचे व्यवस्थापन विशेषतः सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य विषयी

मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर तण व्यवस्थापनाचे धडे सुद्धा देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता विभाग प्रमुख डॉ संजय भोयर यांच्या मार्गदर्शनात डॉ संदीप हाडोळे, डॉ विकास गौड, श्री प्रशांत सराव, डॉ अक्षय इंगोले, श्री. श्रेयस नांदुरकर यांनी अथक परिश्रम घेतले.

English Summary: Promotion of modern agriculture in remote tribal areas under "My One Day for My Bali Rajya". Published on: 22 September 2022, 01:32 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters