1. कृषीपीडिया

शेतकरी,शेतमजूरांच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांनी तुटून पडा.चांगेफळ येथिल बैठकीत प्रशांत डिक्कर यांचे आवाहन.

संग्रामपूर : (दि.२१ डिसेंबर ) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी निवडणुका व शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चांगेफळ येथे जळगाव मतदार संगातिल पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
शेतकरी,शेतमजूरांच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांनी तुटून पडा.चांगेफळ येथिल बैठकीत प्रशांत डिक्कर यांचे आवाहन.

शेतकरी,शेतमजूरांच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांनी तुटून पडा.चांगेफळ येथिल बैठकीत प्रशांत डिक्कर यांचे आवाहन.

जळगाव शेगाव व संग्रामपूर तालुक्यातील स्वाभिमानीचे शेकडो पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. या वेळी स्वाभिमानीच्या अनेक शिलेदारांनी बैठकीला संबोधित करतांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वाभिमानीने स्वबळावर लढावाव्यात असे मत बोलतांना व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विचार मंथन करून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यकर्त्यांनी संघटितपणे खंबिर त्यांच्या पाठीशी उभे रहावे.आणी शेतकरी व शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या प्रश्नावर तुटून पडा असे प्रशांत डिक्कर यांनी बैठकीत बोलतांना सांगितले. या मतदार संघातील नागरिक शेतकरी चळवळीला प्राधान्य देणारे असल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मा. खासदार राजु शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ताकतिनीशी लढणार आहे. गोरगरीब, कष्टकरी, जणसामान्य, बहुजन घटकातिल प्रत्येक माणसाला आपला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी व स्वाभिमानाने जगता यावे याकरिता लढाऊ व्यक्तिमत्त्व असणारे सामान्य शेतकऱ्यांचे पोर सभागृहात निवडुण पाठवावे लागतिल त्याकरीता सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष अंनता मानकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन अंनता मानकर यांच्या सह सुपडा सोनोने,नयन इंगळे,आशिष सावळे,गोलु पाटील, गजानन रावणकार, श्रीकृष्ण मसुरकार,भास्कर तांदळे रामदास सरदार यांनी केले. या वेळी स्वाभिमानीचे नेते उज्वल पाटील चोपडे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक तथा स्वाभिमानी जिल्हा सरचिटणीस सय्यद बहोद्दीन, तालुका अध्यक्ष उज्वल पाटील खराटे, विजयभाऊ ठाकरे,मोहन पाटील,अक्रम दौला, संतोष गाळकर, मोहन गावंडे, वैभव वानखडे,विलास इंगळे, अंकीत दाभाडे, सुपेश वाघ, गोपाल तायडे, शेख तौशिफ,विशाल सांवत,(निवाणा संरपंच) शंकर अवचार, ग्रा.पं‌ सदस्य विलास पाटील, विजय मानकर, शिवदास शिरोडकार, अंकुश कड, कैलास ठाकरे,अजय, ठाकरे, शिवा वरटकार,मंगेश भटकर, श्याम उमाळे, राजू उमाळे, आकाश कोठे,दत्ता चितोडे, प्रफुल्ल करांगळे,राजू उगळकार,अनुप देशमुख, रोजगार सेवक संघटना ता.अध्यक्ष विनोद उमरकर, विशाल चोपडे, अनंता राजनकर,प्रदीप खिरोडकार, प्रशांत बावस्कर, नवल मोरखडे, विलास तराळे, शुभम वाघ

गणेश माळोकार,विलास बोळखे,योगेश मुरूख,सुरेश तोठे,आशिष नांदोकार,शिवा पवार, कपिल गायकी, योगेश घायल,कलीमोद्दीन काझी, शिवदास वाघ,प्रमोद करांगळे, अनंता गायकी,मोहन बाठे, मोहन पारस्कार, गजानन तुमडे,रवी चोपड़े,विनायक ठाकरे ,श्रीक्रुष्ण बोरोकार, विलास चोपडे,निलेश तेल्हारकर, प्रकाश बोरोकार, प्रदीप पांडे,दत्ता डिक्कर,सतिष डोसे, स्वप्निल गळे,रोषन वाघ,प्रमोद मुरकर, गजानन पांडव, गजानन माळोकार, दिलीप दुतोंडे,भारत टोपरे, भगवान हागे, गजानन आमझरे,हरीदास आमझरे, गजानन कुरवाडे, प्रमोद बान्हेरकर,दिलीप ठाकरे

ज्ञानेश्वर नांदने, गोपाल वायझोडे, बाळुमामा वाघ, प्रकाश बोरोकार,गोपाल पुंडे गजानन बान्हेरकर यांच्या सह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Prashant Dikkar's farmer meeting Published on: 22 December 2021, 05:12 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters