1. कृषीपीडिया

थंडी आणि धुक्यामुळे कांदा पिकावर पडणारे रोग व त्यांचे नियंत्रण

KJ Maharashtra
KJ Maharashtra
onion winter

onion winter

कांदा म्हटले म्हणजे दररोजच्या आहारात उपयोगहोणारा पदार्थ आहे.जर कांदा उत्पादनाचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रात नाशिक जिल्हा आघाडीवर आहे.नाशिक जिल्ह्यातील मालेगाव,बागलाण तालुक्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.आमच्याकडे शेतकरी आता नगदी पीक म्हणून पाहू लागले आहेत. परंतु या कांदा पिकावर विविध प्रकारच्या रोगांचे आक्रमणहोऊन त्याचा परिणाम थेट उत्पादनावर होतो. त्यातही हिवाळ्यात थंडी आणि सकाळी पडणारे धुके यामुळे कांदा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. या लेखात आपण थंडीचा आणि डोक्याचा कांदा पिकावर कोणता रोग  येऊ शकतो व त्याचे नियंत्रण कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत.

  • आयरिश येलो स्पॉट:

हा विषाणूजन्य रोग असून बीजोत्पादनाचे कांदा पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या रोगामुळे पानावर आणि फुलांच्या दांड्यावर पिवळसर चौकोनी आकाराचे चट्टे पडतात. तेथील पेशी मरून पाने किंवा फुलांचे दांडे कोलमडून  पडतात. फुलांच्या दांड्यावर बी लागत नाही. या रोगाचे विषाणू फुलकिडे मार्फत पसरतात.

या रोगाचे व्यवस्थापन

फुलकिडे यांचा बंदोबस्त केल्यास या रोगाचे प्रमाण फार कमी करता येते.

  • पिवळा बुटका रोग:
  • हा विषाणूजन्य रोग आल्यास कांद्याची व लसणाची रोपे बुटकी राहतात.पाने वाकडी होऊन पिवळी पडतात. फुलांचे दांडे बारीक राहतात आणि त्यावरही पिवळेपणा येतो.

 या रोगाचे नियंत्रण

1-विषाणू पसरवणाऱ्या किडींच्या बंदोबस्त करिता रोगग्रस्त झाडे उपटून टाकावे.

3-फवारणी करताना प्रति लिटर पाणी प्रोफेनोफोस 1 मिली, कार्बोसल्फान एक मिली किंवा फिप्रोनिल एक मिली या पद्धतीने फवारणी करावी.

तसेच ढगाळ वातावरणात पानांवर येणारा जांभळा करपा,तपकिरी करपा आणि करपा या रोगांचा कांदा पिकावर प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान होऊ शकते.या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पायरेक्लॉस्ट्रॉबिन + मेटीराम हे संयुक्त बुरशीनाशक दोन ग्रॅम प्रति लिटर किंवा ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबीन + ट्याब्युकोनेझोल हे संयुक्त बुरशीनाशक दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी या द्रावणात सर्फेक्टन्ट मिसळावे.

 ढगाळ वातावरण जवळ आल्यानंतर खुरपणी करून तण नियंत्रण करावे व आंतरमशागत केल्याने जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहील.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters