1. कृषीपीडिया

थोडक्यात जाणून घ्या गांडूळ खत व व्हर्मिवॉश

उत्तम प्रतीचे गांढूळ खत आणि व्हर्मिवॉश मिळवण्याचे एकमेव ठिकाण.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
थोडक्यात जाणून घ्या गांडूळ खत व व्हर्मिवॉश

थोडक्यात जाणून घ्या गांडूळ खत व व्हर्मिवॉश

उत्तम प्रतीचे गांढूळ खत आणि व्हर्मिवॉश मिळवण्याचे एकमेव ठिकाण.फायदे :- गांडूळखताच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत होऊन जमीनीतील कार्बन वाढतो त्यामुळे फूल धारणा व फळ धारणा मोठ्या प्रमाणात होते व जमीनीतील ह्यूमसचे प्रमाण वाढते त्यामुळे पांढरी मूळी चांगली डेवलप होते.जमीनीतील सेंद्रीय कर्ब वाढते. फळाला वजन चकाकी येते. इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल. जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.

पाणी देण्याचा कालावधी कमी होतो.झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.फळ बागेसाठी झाडाच्या वयोमानानुसार :- १ ते २ वर्ष 2 कीलों2 ते ४ वर्ष ३ कीलो4 ते 8 वर्ष ४ कीलोगांडूळखत का वापरावे :- गेली ४००० वर्षापासून आपले पूर्वज शेती करतात. त्यावेळी शेतकरी सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात वापरत असत.त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. गेल्या ५०-६० वर्षांपासून शेतकरी रासायनिक खते वापरत आहेत.पाणी

गांडूळखत का वापरावे:- गेली ४००० वर्षापासून आपले पूर्वज शेती करतात. त्यावेळी शेतकरी सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात वापरत असत.त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. गेल्या ५०-६० वर्षांपासून शेतकरी रासायनिक खते वापरत आहेत.फायदे:- गांडूळखताच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत होऊन जमीनीतील कार्बन वाढतो त्यामुळे फूल धारणा व फळ धारणा मोठ्या प्रमाणात होते व जमीनीतील ह्यूमसचे प्रमाण वाढते त्यामुळे पांढरी मूळी चांगली डेवलप होते.

जमीनीतील सेंद्रीय कर्ब वाढते. फळाला वजन चकाकी येते. इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल. जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.पाणी देण्याचा कालावधी कमी होतो.झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.

English Summary: Learn about vermicompost and vermiwash Published on: 29 June 2022, 07:13 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters