1. कृषीपीडिया

कापुस पिकावरिल दहिया रोगाची माहिती आणि व्यवस्थापन

जुन्या पानावर बारिक फिकट हिरवे ते पिवळसर नसा मधून मर्यादित ठिपके पानावर दिसतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कापुस पिकावरिल दहिया रोगाची माहिती आणि व्यवस्थापन

कापुस पिकावरिल दहिया रोगाची माहिती आणि व्यवस्थापन

जुन्या पानावर बारिक फिकट हिरवे ते पिवळसर नसा मधून मर्यादित ठिपके पानावर दिसतात. पानावरिल ठिपक्याच्या खालील भागास पांढरे किंवा राखडी पावडर सारखे दिसते.पाने शुष्क होतात व गळून जातात दहिया रोगाची ओळख-: आपणास साधारणता वाढ संपण्याच्या काळात हा रोग दिसतो जुन्या पानावर बारिक फिकट हिरवे ते पिवळे कोणाकृती नसामधून राखाडी पावडरी सारखी वाढ दिसते.दिवसाचे

तापमान वाढ व राञी तापमान कमी कापुस दाट झाल्यामुळे तसेच वातावरणातील दमटपणा Increase in temperature and decrease in Rani temperature due to thickening of cotton and humidity in the atmosphere किंवा त्या काळात पाऊस झाल्यास खालील बाजू रूपेरी पांढरी बुरशी वाढते व ति जास्त वाढल्याने पाने करपून एकाजागी गोळा होवून वाळतात व काही अंशी पाने लालसर तपकिरी पिवळी रंगाची होतात.व गळतात तसेच पानावरिल त्याचा परिणानाम उत्पन्नावर दिसून येतो उत्पन्नात घट होते.

सुरूवात या रोगाची मायकोस्फाएरेला या बुरशीमुळे होते. जी पूर्वीच्या हंगामातील उरलेले अवशेष व काही प्रमाणात अर्धवट कुजलेली काडी कचरा यामुळे व वातावरणातील बदला मुळे दमटपणा वाढल्यामुळे बुरशीची वाढ मोठ्या प्रमाणात होते. एखाद्या बुरशीचा शिरकाव झाल्यानंतर हवे बरोबर चांगल्या झाडावर पसरतो .याचा प्रसार सर्वच झाडावर होतो. दहिया रोगाचे नियंञण खालील प्रमाणे 1) जैविक नियंञण:

1बियाणास सुडोमोनस फ्लोरासन्स 15प्रति किलो बियाण्यास लावावे 2शेतात सुडोमोनस व लिबोळी चा वापर करावा 3गंधकाचा वापर करावा फवारणी किंवा खतात पेरावा.रासायनिक नियंञण :1) प्रोपिकोनाझोल 2) हेक्झाकोनाझोल 3) अवतार 4) बिज प्रक्रिया करताना कॅप्टन बुरशीनाशकाची करावी...5) झोल family बुरशीनाशकाची फवारणी करावी... सर्वसाधारण पण प्रभावी उपाय: 1) चांगल्या प्रतिकार वाणाची निवड करणे.2) पाण्याचा

योग्य निचरा होणारी जमिन निवडावी..3) कापुस लावताना अती लवकर किंवा अती उशीरा लावू नये.4)कापुस पिकात अंतर असावे 5) नञ यूरिया खताचा वापर टाळावा..6) पिकाची फेरपालट करावी.7) गहू ,ज्वारी , बाजरी , या पिकावर कापूस लावावा.8)कापूस पिक तण नियञीत ठेवावे.9) गहू पिकाच्या बिवडावर कापूस पिक घेतल्यास उत्पन्ना चांगले येते ..10) कापुस लावताना राणात एक किलो गहू शिपडावे कापूस पिकावर चांगले परिणाम दिसतात.

English Summary: Information and Management of Dahiya Disease in Cotton Crop Published on: 07 September 2022, 08:39 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters