1. कृषीपीडिया

भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अ‍ॅग्रोवर्ल्ड 2022 जळगाव जाणून घ्या कधी, काय आहे खास?

अ‍ॅग्रोवर्ल्ड म्हणजे फक्त कृषी प्रदर्शन नव्हे तर खान्देशातील कृषी वैष्णवांचा मेळावा असतो.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अ‍ॅग्रोवर्ल्ड  2022 जळगाव जाणून घ्या कधी, काय आहे खास?

भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अ‍ॅग्रोवर्ल्ड 2022 जळगाव जाणून घ्या कधी, काय आहे खास?

अ‍ॅग्रोवर्ल्ड म्हणजे फक्त कृषी प्रदर्शन नव्हे तर खान्देशातील कृषी वैष्णवांचा मेळावा असतो. कारण आम्ही गरजेवर आधारित मांडणी आणि प्रात्यक्षिकांवर भर देतो.. सुटसुटीत मांडणी व

काटेकोर व्यवस्थापन हेच अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य.Strict management is the hallmark of Agroworld agricultural exhibition.

ज्वारी: अत्यंत महत्त्वाचा असा पहिला महिना

250 हून अधिक स्टॉल्स प्रदर्शनस्थळापासून 100 ते 150 कि.मी.च्या परिघातील शेतकरी केंद्रित आखणी.. विशेष म्हणजे Repeated स्टॉल्सधारकांची

संख्या तब्बल 90%. याचे मुख्य कारण म्हणजे स्टॉल धारकांना मिळणारा उत्तम प्रतिसाद.यंदा जळगावमधील आठवे व अ‍ॅग्रोवर्ल्डच्या सिरीजमधील पंधरावे प्रदर्शन 11 ते 14 नोव्हेंबर 2022 ला जळगाव

येथे भरत आहे. तारीख व ठिकाण विसरू नका. आजच नोंद घ्या.. खानदेशातील सर्वात मोठे आणि भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अ‍ॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 जळगाव

English Summary: Grand Agriculture and Dairy Exhibition Agroworld 2022 Jalgaon Know When, What's Special? Published on: 30 October 2022, 12:49 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters