
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 2022 जळगाव जाणून घ्या कधी, काय आहे खास?
अॅग्रोवर्ल्ड म्हणजे फक्त कृषी प्रदर्शन नव्हे तर खान्देशातील कृषी वैष्णवांचा मेळावा असतो. कारण आम्ही गरजेवर आधारित मांडणी आणि प्रात्यक्षिकांवर भर देतो.. सुटसुटीत मांडणी व
काटेकोर व्यवस्थापन हेच अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य.Strict management is the hallmark of Agroworld agricultural exhibition.
ज्वारी: अत्यंत महत्त्वाचा असा पहिला महिना
250 हून अधिक स्टॉल्स प्रदर्शनस्थळापासून 100 ते 150 कि.मी.च्या परिघातील शेतकरी केंद्रित आखणी.. विशेष म्हणजे Repeated स्टॉल्सधारकांची
संख्या तब्बल 90%. याचे मुख्य कारण म्हणजे स्टॉल धारकांना मिळणारा उत्तम प्रतिसाद.यंदा जळगावमधील आठवे व अॅग्रोवर्ल्डच्या सिरीजमधील पंधरावे प्रदर्शन 11 ते 14 नोव्हेंबर 2022 ला जळगाव
येथे भरत आहे. तारीख व ठिकाण विसरू नका. आजच नोंद घ्या.. खानदेशातील सर्वात मोठे आणि भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 जळगाव
Share your comments