महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी दिसून येत आहे की खतामध्ये भेसळ रासायनिक असो किंवा सेंद्रिय.सध्या तर कृषी खतात ही माती मिक्स करणे विद्राव्य खतात मीठ ,मॅग्नेशिअम सल्फेट भेसळ करून सर्रास विक्री करीत असल्याचा घटना उघडकीस आल्याच्या बातम्या येत आहेत! अशा गुन्हेगारांना कडक शासन
झालं पाहिजे परंतु ह्या चवली पावली च्या लोकशाहीत फक्त बनावट विक्रेता पकडल्याच्या बातम्या येतात In the democracy of Chavali Pavli, only fake sellers are caught in the news पण सदर
शेतकऱ्याचा मुलगा किंवा शेतकरी असाल तर नक्की वाचा आणि विचार करा,दसरा, दिवाळीत शेतमालाचा सन्मान का?
गुन्हेगारास पुढे काय झालं हे सगळं गुलदस्त्यातच राहत!सेंद्रिय खत निर्मिती मध्येही असे अनेक महाभाग आहेत की, जे सेंद्रिय खतांच्या नावाखाली सुमार दर्जाची खते भरून आकर्षक जाहिरात करून भरपूर
कमाई करतात पण बळीराजा मात्र अशा निकृष्ट खत वापराने अपेक्षित परिणाम न मिळाल्याने कंगाल झाला!दर्जेदार प्रॉडक्ट लॅब टेस्ट करून तो रिपोर्ट आपल्याच मालाचा दाखवायचा आणि इकडे बाजारात मोठं मोठ्या स्कीम, हवाई उड्डाणे ,आदी प्रलोभन दाखवून चांदी कमवून घायची ! अशीच अवस्था बहुतांशी
सेंद्रिय उत्पादनात झाली आहे!अशा दर्जाहीन सेंद्रिय उत्पादनाचे अपेक्षित परिणाम न मिळाल्याने बळीराजा ह्या सेंद्रिय वापरा पासून दूर गेला!त्यात पर्यायी रासायनिक खतामध्येही असे भुरटे भेसळखोर उद्योजक सक्रिय झाले असतील तर कृषी उद्योगपुढे हे मोठे आव्हान आहे!
Share your comments