1. कृषीपीडिया

सध्य परिस्थितीत पाण्याची पिकास गरज आहे का?

आधी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सध्य परिस्थितीत पाण्याची पिकास गरज आहे का?

सध्य परिस्थितीत पाण्याची पिकास गरज आहे का?

आधी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे आपल्या काही भागातील हलक्या म मध्येम, भारी सर्व जमिनीत पिकांचाओलावा कमी होत आहे पिके सुकल्या सारखी दिसत आहेत कापूस, हळदीला ताण

बसलाआहे. पावसाचा खंड आहे वाढला तर उत्पादनात घट येईल त्यामुळे पाणी सुरू करावे.

जाणून घ्या अत्यंत महत्वाचा विषय - वनस्पती विषाणू

If the volume of rain increases, the production will decrease, so water should be started  कारण हळद पिकांचा हा महत्त्वाचा वेळ असतो यावर हळद पिकांचे उत्पादन ठरले जाते हळद पिकाला.कापूस पिकासाठी. फुल आणि बोंडे लागण्याचा हा काळ असतो.

हवामानातील पिकांच्या वाढीच्या कालावधीमध्ये अचानक तापमान कमी झाल्यास पिकाची वाढ कायमची खुंटू शकते. अतिउष्ण तापमानामुळे देखील पिकांची वाढ थांबते. तापमानात वाढ झाल्यामुळे वनस्पतीचा श्‍वसन करण्याचा वेग वाढतो आणि

त्यांना पुरेसा प्राणवायू मिळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच अतिउष्ण तापमानामुळे फुलगळ व फळगळ होताना दिसून येते.या काळात पाण्याचा ताण बसल्यास उत्पादनात मोठी घट होते आणि पिक लवकर करपा पडतो आणि वाळून जाते या मुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी...

English Summary: Does the crop need water in the current situation? Published on: 30 October 2022, 08:24 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters