1. कृषीपीडिया

टोमॅटो पिकासाठी फवारणी व ड्रीप द्वारे असे करा खत व्यवस्थापन

टोमॅटो पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी त्याचे नियोजन खत

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
टोमॅटो पिकासाठी फवारणी व ड्रीप द्वारे असे करा खत व्यवस्थापन

टोमॅटो पिकासाठी फवारणी व ड्रीप द्वारे असे करा खत व्यवस्थापन

टोमॅटो पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी त्याचे नियोजन खत आणि फवारणी कशी आणि कोणती करावी हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.१९ : १९ : १९ लागवडीनंतर १५ व २५ दिवसांनी फवारणीतून ५ ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून २ किलो प्रती एकर असे दोन वेळेस

द्यावे.मायक्रोन्युट्रिएन्ट लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी फवारणीद्वारे ५ मि. ली प्रती लिटर Micronutrients are applied by spraying 5 min after 25 to 30 days after planting. Li per liter किंवा

हे ही वाचा - इफको नॅनो युरिया (द्रव) खताबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर

 

ड्रीप मधून १ लिटर प्रती एकर द्यावे.फुलोरा अवस्थेत १३ : ४० : १३ व १२ : ६१ : १० दिवसाच्या आंतराने फवारणीद्वारे ७ ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप

मधून ३ किलो प्रती एकर द्यावे.मायक्रोन्युट्रिएन्ट लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी फवारणीद्वारे ५ मि. ली प्रती लिटर किंवा ड्रीप मधून १. ५ लिटर प्रती एकर द्यावे.फळ धारण होत असतांना 00 : ५२ :३४ दोन वेळा १० दिवसांच्या आंतराने फवारणीद्वारे १०

ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ५ किलो प्रती एकर द्यावे.फळ पोसत असतांना १३ : 00 : ४५ व 00 : 00 :५०, १० दिवसांच्या आंतराने फवारणीद्वारे १० ग्रॅम प्रती लिटर किंवा ड्रीप मधून ५ किलो प्रती एकर द्यावा. .

 

धोंगडे मो.नं.9923132233 मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)

English Summary: Do this fertilizer management by spraying and drip for tomato crop Published on: 23 September 2022, 08:33 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters