संत्रा-मोसंबी क्षेत्रातील बर्याच बागायतदार मित्रानी वारंवार 'निसर्ग फाऊंडेशन, अमरावती' द्वारा प्रायोजित नैसर्गिक निवीष्ठांचे यापूर्वीही भरभरून कौतुक केलेले आहेच.'नैसर्गिक शेती' साठी लागणाऱ्या निवीष्ठा सामुहिक
रीत्या भाग भांडवलदारक शेतकर्यांचे मागणीनुसार सरळ शेतकऱ्यांना दिल्या जातात.
शेतकऱ्यांनो असे वाढवता येईल तूरीचे उत्पादन, फक्त असे करा व्यवस्थापन
Thus the shares are given directly to the farmers as per the demand of the capitalist farmers. यात कोणताही मध्यस्थ किंवा विक्रेता नसल्या कारणावरून अतीशय स्वस्तात शेतकऱ्यांना मिळतात. त्या निविष्ठा शेतकरी आपल्या शेतीत भरपूर प्रमाणात वापरतात.
भाग भांडवलधारक शेतकरी बांधवांच्या मागणी वरून निसर्ग फाऊंडेशन' द्वारे स्वस्त व परिणाम कारक फळमाशींचे सापळे, 'मासोळी, निम, करंज व पॅराफीन [खणीज] तेल', 'तेल विघटक', 'कामगंध सापळे', 'सौर प्रकाश सापळे', 'पिवळे/निळे चिकट सापळे', ह्युमिक ॲसीड, स्पीड ग्रो
[अमीनो+फलवीक+सी-वीड], 'हाड-मासाचे खत', मासोळी खत, 'निंबोळी चुरी', 'द्रवरूप जिप्सम' व 'जिप्सम पावडर' देण्यात येते. इतर जिल्ह्यातील पुरवठा संबंधित कोणताही खर्च घेण्यात येत नाही. पुरस्कार प्राप्त व इतरही मराठवाडय़ातील मोसंबी उत्पादकांचे मार्गदर्शक
श्री संदिप दादा पडलवार,
'श्रीक्षेत्र माहूर' जवळील वाई बाजार',
संपर्क- 9403005060
Share your comments