सध्या खतांमद्धे तसेच बी-बीयानांमद्धे शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे कृषी विभागाकडूनच (Department of Agriculture) शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन दिले जात आहे. विशेष म्हणजे आता कृषी अधिकाऱ्याला (Agriculture Officer) लाच घेताना पकडल्याने खळबळ उडाली आहे.
बियाणे सॅम्पल फेल (Seed sample) करण्याची धमकी देत चांगला अहवाल देण्यासाठी कृषी केंद्र (Agriculture Centre) चालकाकडून दहा हजाराची लाच स्वीकारताना कृषी अधिकार्याला पकडण्यात आले. कृषी अधिकाऱ्यालाच पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा
Post Office Scheme: भारीच की! पोस्टाने आणली 'ही' जबरदस्त परतावा योजना; घ्या आजच लाभ
मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद बागडे असे ताब्यात घेतलेल्या कृषी अधिकार्याचे नाव आहे. त्यांच्यावर कारवाई कळंब पंचायत समिती कृषी विभागात सोमवारी 12 जुलै रोजी संध्याकाळी करण्यात आली.
हे ही वाचा
Agriculture Department: कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन; शेतकरी मित्रांनो करा आजच 'हे' काम
नक्की प्रकरण काय?
कळंब शहरातील एका कृषी केंद्र संचालकाला बियाणे सॅम्पल फेल करण्याची धमकी देत पंचायत समितीचे कृषी अधिकारी बागडे वेळोवेळी पैशांची मागणी करीत होता. बागडेला पाच हजार सोशली पाठवण्यात आले होते.
त्यानंतर दहा हजारासाठी तगादा सुरू होता. कृषी अधिकार्याला कृषी केंद्र (Agriculture Centre) चालकाच्या तक्रारीवरून एसीबी पथकाने सापळा रचून दहा हजार रोख स्वीकारताना अटक केली.
महत्वाच्या बातम्या
Post Office: आता पोस्ट ऑफिसमध्ये होणार पीक विम्याची नोंदणी; शेतकऱ्यांना दिलासा
Bank Holiday: ग्राहकांनो बँकेतील कामे आजच उरकून घ्या; ऑगस्टमध्ये 17 दिवस राहणार बँका बंद
Business: शेतकरी मित्रांनो 85 % अनुदानासह सुरू करा 'हा' व्यवसाय; पहा सरकारची जबरदस्त योजना
Share your comments