1. कृषीपीडिया

तुर उबळणे/तुर मरणे यावरील सोप्पे उपाय

ह्या पुर्वी पट्टा पद्धती ने तुरीची पेरणी ह्या बाबत सविस्तर माहिती गृप वर टाकली होती बर्याच शेतकरयानी पेरणी केली

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
तुर उबळणे/तुर मरणे यावरील सोप्पे उपाय

तुर उबळणे/तुर मरणे यावरील सोप्पे उपाय

अंतर पिक सोयाबीन, उडीद, मुग पेरला आहे तुर मोठी झाले वर ती उबळते झाडे वाळतात शेतकरया चे मोठे नुकसान होते शेतकरी तुर पेरणे सोडुन देतात ह्याला कारण जमिन त हानीकारक बुरशी फ्युजॅरिअम,रायझोक्लोनिया ह्या तुरीच्या मुळात जाऊन अन्न रस खोडा कडे पाठविणे बंद करतात त्या मुळे तुरीचे झाडे उबळतात, मरतात याला ऊपाय जमिनीतील वरील अपायकारक बुरशी मारणे रासायनिक बुरशी नाशके येथे काम करीत नाही.त्या करता ट्रायकोडर्मा ही परोपजीवी मित्र बुरशी जमिनीत सोडणे, बिजप्रक्रीया करणे,भाजी पाला रोपे बुडवणे हे जैविक नियंत्रण आवश्यक आहे 

ट्रायकोडर्मा कृषि विज्ञान केंद्रात दोन स्वरूपात मिळते पावडर, द्रावण, कांही कंपनी चे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेत वापर 1) बिजप्रक्रीया = 1 किलोस 4/5ग्रॅम गुळ पाण्या सह चोळावे.2) 5 लि पाण्यात =25 मि, =25 ग्रॅम टाकुन द्रावणात रोपे बुडवने      3) शेणखत,गांडुळ खतात पावडर मिक्स करुन पेरणी आधी टाकावी 4) ठिबक मधुन =एकरी 5 लिटर सोडावे 5)पंपातुन नोझल काढून बायोसंजिवनी ट्रायकोडर्मा पावडर 25 ग्रॅम +25 ग्रॅम मल्टीप्लायर पावडर टाकुन एकजीव करून खोडा जवळ सोडावे बुरशी क्रियाशील होईल हानीकारक बुरशीमरेल ट्रायकोडर्मा, कृषि विज्ञान केंद्र औ बाद,व करडा वाशिम येथे मिळेल 

ह्या पुर्वी पट्टा पद्धती ने तुरीची पेरणी ह्या बाबत सविस्तर माहिती गृप वर टाकली होती बर्याच शेतकरयानी पेरणी केली असुन अंतर पिक सोयाबीन, उडीद, मुग पेरला आहे तुर मोठी झाले वर ती उबळते झाडे वाळतात शेतकरया चे मोठे नुकसान होते शेतकरी तुर पेरणे सोडुन देतात ह्याला कारण जमिन त हानीकारक बुरशी फ्युजॅरिअम,रायझोक्लोनिया ह्या तुरीच्या मुळात जाऊन अन्न रस खोडा कडे पाठविणे बंद करतात त्या मुळे तुरीचे झाडे उबळतात, मरतात याला ऊपाय जमिनीतील वरील अपायकारक बुरशी मारणे रासायनिक बुरशी नाशके येथे काम करीत नाही.

रायझोक्लोनिया ह्या तुरीच्या मुळात जाऊन अन्न रस खोडा कडे पाठविणे बंद करतात त्या मुळे तुरीचे झाडे उबळतात, मरतात याला ऊपाय जमिनीतील वरील अपायकारक बुरशी मारणे रासायनिक बुरशी नाशके येथे काम करीत नाही.त्या करता ट्रायकोडर्मा ही परोपजीवी मित्र बुरशी जमिनीत सोडणे, बिजप्रक्रीया करणे,भाजी पाला रोपे बुडवणे हे जैविक नियंत्रण आवश्यक आहे ट्रायकोडर्मा कृषि विज्ञान केंद्रात दोन स्वरूपात मिळते पावडर, द्रावण, कांही कंपनी चे प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहेतबायोसंजिवनी ट्रायकोडर्मा साठी 9822606382 यांचेशी संपर्क साधावा कोरिअरने आपणास मिळेल.ही जाहिरात नाही शेतकरया च्या सोई साठी व्यवस्था आहे.

 

विलास काळकर जळगाव

9822840646,

9970676671,

English Summary: A simple solution to boil / die Published on: 04 June 2022, 12:52 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters