Maharashtra Rain Update : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण; काही भागात जोरदार हजेरी
मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. पूर्व टोक त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आले आहे. पूर्व टोक पुढील तीन ते चार दिवस दक्षिणेकडे राहण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसासाठी पुन्हा पूरक वातावरण झाले आहे. त्यामुळे काही भागात तूरळक ठिकाणी पावसाची हजेरी लावली आहे. आज (ता. १९) विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भासह, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. पूर्व टोक त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आले आहे. त्यामुळे मान्सूनचे आस गोरखपूर, देहरी, रांची, बालासोर, कमी दाबाचे केंद्र ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.
दरम्यान, राज्यात ढगाळ हवामान तयार झाले आहे. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा,
English Summary: Favorable environment for rainfall in the state Heavy presence in some areasPublished on: 19 August 2023, 10:30 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments