राज्यात सध्या पावसाने विश्रांती दिली आहे. आज (दि.७) रोजी कोकणातील तुरळक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण आहे.
येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात कुठेही तीव्र पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला नाही.तसंच या दिवसात हलका ते मध्यम पाऊस असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात मुख्य:त पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे सध्या राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ सुरु आहे. आज कोकणातील पालघर, ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
English Summary: A major change in climate There is no severe warning in the state for the next 5 daysPublished on: 07 August 2023, 10:51 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments