सुरेश गरमडे, चंद्रपूर येथील या शेतकऱ्याने (farmers) सोयाबीन वाणाचा नवीन शोध लावला आहे. यांनी शेतीच्या संशोधनातून नवीन वाण विकसित केले आहे. हे संशोधन नवीन काहीतरी विशेष ठरत आहे. रोगराईला बळी न पडणारी व भरघोस उत्पन्न देणारी एसबिजी 997 या नवीन सोयाबीन (soyabean) जातीचा शोध लावला. हा वाण सोयाबीन लागवडीसाठी उत्तम ठरणार आहे.
गेले 12 वर्ष या वाणासाठी प्रयत्न चालू होते. शेवटी एसबिजी 997 या सोयाबीन (soybean) वाणाचा शोध लावला.
या संशोधनाला कृषि विभागाने (agriculture department) चांगले सहाय्य केले. या शेतकऱ्याने आपले संशोधन (research) शेवटपर्यंत नेत शेतकऱ्यांना (farmer’s) उपयोगी अस वाण तयार केले. या वाणाने शेतकऱ्यांच्या (farmers) उत्पादनात नक्कीच फायदा होईल. तब्बल १० वर्षे जतन -संवर्धन करत भरघोस शेंगा देणारे वाण अखेर विकसीत झाले. भरपूर शेतकऱ्यांच्या (farmers) उत्पादनामध्ये फरक जाणवेल.
या नवीन सोयाबीन वाणाची वैशिष्ट्य –
१) प्रतिकूल हवामानात हा सोयाबीन (soyabean) वाण चांगले व भरघोस उत्पन्न (income) देतो. या वाणा मध्ये येलो मोझेक या रोगाविरोधात लढण्याची चांगली शक्ती असते.
२) या वाणातून 1 एकर मध्ये तब्बल १७ क्विंटल उत्पादन मिळू शकते.
३) या वाणाच्या झाडाची उंची ७५ सेमी इतकी असते.
४) सोयाबीन च्या एका झाडाला 150 शेंगा येतात. आणि एक शेंग 3 ते 4 दाण्याच्या सर्वात जास्त असतात.
सुरेश गरमडे यांनी शेतीच्या संशोधनातून नवीन वाण विकसित केले आहे. हे संशोधन नवीन काहीतरी विशेष ठरत आहे. रोगराईला बळी न पडणारी व भरघोस उत्पन्न देणारी एसबिजी 997 या नवीन सोयाबीन (soyabean) जातीचा शोध लावला. हा वाण सोयाबीन लागवडीसाठी उत्तम ठरणार आहे.
गेले 12 वर्ष या वाणासाठी प्रयत्न चालू होते. शेवटी एसबिजी 997 या सोयाबीन (soybean) वाणाचा शोध लावला.
Share your comments