1. इतर बातम्या

एलआयसीची जीवन अक्षय योजना- एक हप्ता जमा करा आणि जीवनभर चार हजार रुपये पेन्शन मिळवा

भारतीय जीवन बीमा निगम ही देशातील एक विश्वसनीय विमा कंपनी मानली जाते. जर तुम्ही बिना जोखमीच रिटायरमेंट साठी गुंतवणूक प्लान करत असाल तर, एलआयसीचा जीवन अक्षय प्लान मध्ये पैसा गुंतवू शकता. या प्लान नुसार पेन्शनच्या चिंते पासून मुक्तता मिळते. हा प्लान एलआयसीच्या सगळ्यात जास्त विकणाऱ्या पोलिसि पैकी एक आहे. एलआयसी मध्ये गुंतवणूक करून तुम्ही मेहनतीने कमावलेला तुमची रक्कम सुरक्षित ठेवू शकता.

KJ Maharashtra

जीवन अक्षय युनिटी प्लान आहे

 जीवन अक्षय हा एक इनुटी  प्लान असून या प्लान मध्ये एकदा गुंतवणूक केल्यानंतर पेन्शनचा लाभ दिला जातो. आता काही दिवसांपूर्वी कंपनीने बंद झालेल्या या पॉलिसीला पुन्हा सुरू केले. या पॉलिसीसाठी 30 ते 85 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती देऊ शकतात. कोणताही भारतीय नागरिक या पॉलिसी खरेदी करू शकतो.

हेही वाचा :डिसेंबरमध्ये एलपीजी अनुदान दिले जाईल, एलपीजी सिलेंडरवर ग्राहकांना दिलासा मिळणार आहे

कमीत कमी एक लाख रुपयांची गुंतवणूक करून ही पॉलिसी घेता येऊ शकते. तसेच यामध्ये कुठल्याही प्रकारची अधिकतम सीमा नाही. जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शन हवे असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला पेन्शन विकल्प ए ला निवडू शकता. या पर्याय निवडल्यानंतर गुंतवणूक केल्यानंतर तात्काळ पेन्शन बोलू शकते.

या योजनेत गुंतवणूक

 वय- 59 वर्ष

 सम अस्सुर्ड - सात लाख रुपये

 एकमुश्त प्रीमियम- सात लाख 12 हजार सहाशे रुपये पेन्शन

 वार्षिक 54 हजार एकशे पंचेचाळीस रुपये

 अर्धवार्षिक 26513 रुपये

 तिमाही तेरा हजार एकशे सात रुपये

 मासिक 4337 रुपये

English Summary: LIC's Jeevan Akshay Yojana - Deposit one installment and get a lifetime pension Published on: 08 December 2020, 11:12 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters