1. इतर

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी, भारतीय नौदलात नाविकांची भरती

KJ Maharashtra
KJ Maharashtra
indian navy recruitment

indian navy recruitment

 भारतीय संरक्षण खात्यात आपले करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही खुशखबर आहे. इंडियन नेव्ही मध्ये नाविकांच्या 350 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जे उमेदवार यासाठी पात्र आणि इच्छुक  असतील अशा उमेदवारांनी इंडियन नेव्ही ची वेबसाईट joinindiannavy.gov. in  वरजाऊन आपला अर्ज दाखल करायचा आहे.या भरतीसाठी उमेदवारांना ते 23 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

  या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

 या भरतीत नाविक पदासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे अशी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडूनदहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.तसेच ज्या उमेदवारांना जन्म 1 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यान झालेला असावा.असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

  उमेदवारांची निवड पद्धत कशी असेल?

 या भरतीत उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व पीएफटी म्हणजे शारीरिक क्षमता चाचणीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा आणि पीएफटी साठी उमेदवारांची निवड हि दहावीच्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे केली जाईल. मेरिट लिस्ट ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे असू शकतो. कारण रिक्त जागा ह्या राज्यानुसार निश्चित करण्यात आले आहेत. या भरतीसाठी जे उमेदवार निवडले जातील त्यांना कूक, स्टीवार्ड आणि हायजिनिस्ट या पदांवर काम करावे लागणार आहे.

 अर्ज करण्याची पद्धत

1-joinindiannavy.gov. in या इंडियन नेव्हीच्या वेबसाईटवर भेट द्या.

2-या संकेतस्थळावर तुमच्या नावाची नोंदणी करावी.

3-नोंदणी करण्यासाठी तुमचा ईमेल आयडी वापरावा.

4- लॉगिन केल्यानंतर करंट अपॉर्च्युनिटी  या पर्यायावर  क्लिक करावे.

5- त्यानंतर आपला बटणावर क्लिक करावे आणि पोस्ट सिलेक्ट करा.

6- संपूर्ण अर्ज भरुन झाल्यानंतर कागदपत्रे सादर करावीत आणि अर्जाचा शुल्क भरुन अर्ज जमा करावा.

7- अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत डाऊनलोड करावी आणि प्रिंट सोबत ठेवावी.

 23 जुलै शेवटची मुदत

 इंडियन नवीन नवीन पदासाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत 23 जुलैआहे.पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या वेबसाईटवर अर्ज करू शकता. अर्ज दाखल करताना उमेदवारांकडून त्यांचे दहावी पासची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters