मराठी माणूस! युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचा नवा कॅप्टन, बीसीसीआयचा मोठा निर्णय
Ruturaj Gaikwad : टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याला लॉटरी लागली आहे. ऋतुराज गायकवाड याला टीम इंडियाचा कर्णधार करण्यात आलं आहे. बीसीसीआयने एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा केलीय. या एशियन गेम्साठी ऋतुराज कर्णधारपद सांभळणार आहे.
टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याला लॉटरी लागली आहे. ऋतुराज गायकवाड याला टीम इंडियाचा कर्णधार करण्यात आलं आहे. बीसीसीआयने एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा केलीय. या एशियन गेम्साठी ऋतुराज कर्णधारपद सांभळणार आहे.
ऋतुराजने टीम इंडियासाठी 1 वनडेत प्रतिनिधित्व केलंय. तसेच ऋतुराज टीम इंडियाकडून 9 टी 20 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने एकमेव अर्धशतक ठोकलंय.
ऋतुराज गायकवाड याने आयपीएल 16 व्या मोसमात 16 सामन्यातील 15 डावांमध्ये 4 अर्धशतकांसह 590 धावा केल्या. ऋतुराजने काही डावांचा अपवाद वगळता या हंगामात सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे.
English Summary: Young batsman Ruturaj Gaikwad is the new captain of Team IndiaPublished on: 15 July 2023, 08:16 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments