नमस्कार वाचक मित्रांनो भारतात जवळपास प्रत्येक डॉक्युमेंटेशन साठी आधार कार्ड मागितले जाते. आधार म्हणजेच रहिवाशी पुरावा, आधार म्हणजेच ओळखीचा पुरावा अशा अनेक पुराव्यासाठी आधार एक महत्वाचे कागदपत्र / दस्ताऐवज बनला आहे. आधार कार्डचे हे महत्व बघता आज आम्ही आपणासाठी हा स्पेसिअल लेख घेऊन आलो आहोत. मित्रांनो आधार किती महत्वाचे हे तर आपल्याला माहितीय पण समजा जर ते आधार कार्ड हरवलं? (Aadhar Card Lost)आणि ते कुणी दुसऱ्या अज्ञात व्यक्तीला सापडलं तर तो त्याचा गैरवापर देखील करू शकतो. अशा परिस्थितीत आधार कार्डचा वापर करून तुमची फसवणूक होऊ शकते.

»होमपेजवरच खाली खाली स्क्रॉल/सरकावत जा तुम्हाला तिथे आधार औथेँटिकेशन हिस्टरी असे दिसेल त्यावर क्लिक करा.
»क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन पेज वर पोहचाल ह्या नवीन पेज वर तुमचा आधार क्रमांक आणि सेक्युरिटी कोडं प्रविष्ट करा.
»त्यांनतर जेनरेट ओटीपी ह्या पर्यायावर क्लिक करा.
»ह्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक पासवर्ड येईल जो की वन टाइम पासवर्ड असतो आणि काही मिनिटासाठीच वापरला जातो.
»
आलेला ओटीपी नमूद केल्यानंतर सबमिट ह्या बटन वर क्लिक करा.
»आता आपल्यासमोर आपला आधार कुठे कुठे आणि केव्हा वापरले होते ह्याची संपुर्ण माहिती दिसेल वेळ आणि दिनांक देखील असेल.
»परंतु हे समजणार नाही की ह्याचा वापर कुणी केला आहे. पण आपल्याला समजते की आपला आधार कार्डचा वापर कुठ झाला आहे.
Share your comments