1. इतर बातम्या

या फोनवर १२ हजारांपर्यंत मिळेल डिस्काउंट, जाणून घ्या ऑफरबद्दल

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला कमी किमतीत चांगला व अधिक सूट असणारा फोन खरेदी करण्याची ही संधी आहे, तर तुमच्यासाठी OnePlus Nord CE 2 5G हा एक उत्तम पर्याय असू शकतो. हा वन प्लस स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह तुम्हाला मिळेल.

Up to 12,000 discount on this phone, find out about the offer

Up to 12,000 discount on this phone, find out about the offer

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला कमी किमतीत चांगला व अधिक सूट असणारा फोन खरेदी करण्याची ही संधी आहे, तर तुमच्यासाठी OnePlus Nord CE 2 5G हा एक उत्तम पर्याय असू शकतो. हा वन प्लस स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह तुम्हाला मिळेल.

OnePlus  कंपनीचा हा फोन Amazon India वर 12,000 रुपयांपर्यंतच्या सूटसह मर्यादित काळासाठी खरेदी केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी सेन्सर, 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन सध्या Amazon वर 24,999 रुपयांना सूचीबद्ध आहे.

OnePlus Nord CE2 5G मध्ये 6.43 इंच फुलएचडी + AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश दर 90 Hz आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. स्क्रीन HDR10+ ला सपोर्ट करते. फोन MediaTek Dimension 900 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. हा प्रोसेसर 5G सपोर्टसह येतो.

याची किंमत 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंट आहे. पण जर तुमच्याकडे जुना फोन असेल आणि तुम्हाला तो एक्सचेंज ऑफर अंतर्गत घ्यायचा असेल तर तुम्हाला 10,650 रुपयांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, तुम्हाला 4,167 रु. पर्यंत सूट मिळू शकते. हा फोन विनाशुल्क EMI वर फोन खरेदी करण्याची संधी आहे.

OnePlus Nord CE25G मध्ये 6GB RAM आणि 8GB RAM सह 128GB इनबिल्ट स्टोरेज पर्याय आहेत. फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे जी 65W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. तर तुम्ही हा फोन घेण्याचा विचार करू शकता तुमचा फायदा होईल.

महत्वाच्या बातम्या
अशोक खाडे; आईने मजुरी केलेली शेती विकत घेणारा उद्योजक

English Summary: Up to 12,000 discount on this phone, find out about the offer Published on: 17 May 2022, 02:53 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters