1. इतर बातम्या

फिर हेरा फेरी नाही, ही तर आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, पैसे होत आहेत दुप्पट

भारतीय डाक विभाग (Post Office) सातत्यानं नवीन योजना घेऊन येत आहे. त्याचा ग्राहकांना लाभ देखील होत असतो. पोस्टाच्या योजनांचा लाभ मिळवणारे अनेकजण आहेत. असे असताना मात्र अनेकांना याबाबत माहिती नसते.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
plan of post office money is being doubled

plan of post office money is being doubled

अनेकदा वेगवेगळ्या योजना सांगून त्यात फसवणूक केली जाते. अनेक लोक याला बळी पडतात. आपण अनेकदा चित्रपटात ते बघत असतो. आता मात्र पोस्ट ऑफिसकडून अनेक योजना आणल्या जात आहेत. यामध्ये अनेकांचा फायदा होत आहे. आता भारतीय डाक विभाग (Post Office) सातत्यानं नवीन योजना घेऊन येत आहे. त्याचा ग्राहकांना लाभ देखील होत असतो. पोस्टाच्या योजनांचा लाभ मिळवणारे अनेकजण आहेत. असे असताना मात्र अनेकांना याबाबत माहिती नसते.

आता एका योजनेच्या माध्यमातून योग्य गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा देखील मिळाला आहे. फायद्यासोबतच कर बचत होत आहे. पोस्टाची नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट ही योजना कर बचतीसाठी एक चांगला पर्याय आहे. यासाठी देखील ही योजना ओळखली जात आहे. या योजनेत कसलीही फसवणूक होत नाही. यामुळे सध्या या योजनेची चर्चा आहे.

एनएससीमध्ये 6.8 टक्के व्याज दर मिळतो, यामुळे याचा गुंतवणुकदाराला चांगलाच फायदा होतो. यामध्ये किमान 1 हजार रूपये गुंतवणूक करता येते. त्यावर 6.8 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत 100 च्या पटीत गुंतवणूक करता येते. या योजनेत तुमचे पैसे 10 वर्ष आणि 6 महिन्यात 6. 8 टक्के व्याजदराने दुप्पट होतात. यामुळे गुंतवणूकदारांना याचा फायदा होतो. यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्याचे प्रमाण जास्त आहे.

एनएससी योजना ही लोकप्रिय योजना आहे. पाच वर्षात एकूण 1000 रूपये गुंतवल्यास म्यॅच्युरिटीवर गुंतवणूकदाराला 1389 रूपये प्रमाणात पैसे मिळतील. अशाप्रकारे या योजनेत अनेक फायदे मिळतात. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी 10 वर्ष वय असावे लागते. वय 10 पेक्षा कमी असेल तर पालकांकडून खात्यावर नजर ठेवली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर नियमाच्या कलम 80 सी नूसार तब्बल 1.5 लाखांचा फायदा मिळतो. यामुळे ही योजना फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या;
मोदींचे 'हे' कार्ड शेतकऱ्यांसाठी ठरतय वरदान, शेतकऱ्यांना लाखांमध्ये मिळतंय कर्ज..
महिला आर्थिक विकास महामंडळाचा महिला, शेतकरी आणि उद्योजकांसाठी मोठा निर्णय, आता फायदाच फायदा..
SBI बँकेकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, ट्रॅक्टर खरेदीसाठी देणार कर्ज, असा घ्या लाभ...

English Summary: Then there is the hera feri, this is the abandonment plan of the post office, the money is being doubled Published on: 03 April 2022, 12:42 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters