मित्रांनो भारतात अनेक लोक पैसे गुंतवणूक करण्याचे स्वप्न पाहत असतात, पण अनेकदा गुंतवणूक हि रिस्की असल्याने लोक गुंतवणूक करायला घाबरतात. भारतात गुंतवणूक हि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर करता येते, जसे की कंपनीचे शेअर्स विकत घेऊन, म्युच्युअल फंड मध्ये, बँकेत, पोस्टात, पॉलिसी मध्ये पण ह्या सर्व्यापैकी सर्वात जास्त गुंतवणूक हि LIC मध्ये केली जाते. LIC मध्ये गुंतवणूक हि सुरक्षित असल्याने लोकांचा कल हा LIC च्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याकडे जास्त असतो.
जर आपणही सुरक्षित गुंतवणूक करू पाहत असाल तर भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसी आपल्यासाठी एक विशेष पॉलिसी घेऊन आली आहे. हि पॉलिसी एलआयसीच्या सर्व्यात चांगल्या पॉलिसीपैकी एक आहे. LIC च्या ज्या पॉलिसी विषयी आपण बोलत आहोत ती पॉलिसी आहे LIC जीवन लाभ पॉलिसी, ह्या पॉलिसीमध्ये तुम्हाला दररोज फक्त 8 रुपये गुंतवणूक करायची आहे आणि तुम्हाला यातुन जवळपास 17 लाख रुपये मिळणार आहेत. आहे ना लई भारी पॉलिसी! चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया ह्या जीवन लाभ पॉलिसीविषयी सर्व माहिती.
LIC जीवन लाभ पॉलिसी नेमकी आहे तरी काय
»जीवन लाभ पॉलिसी ही LIC ची कालबद्ध, मर्यादित-प्रिमियम भरणारी, नॉन-लिंक्ड, एंडोमेंट पॉलिसी आहे. हि पॉलिसी पॉलिसीधारक व्यक्तीला सुरक्षा आणि बचत दोन्ही प्रदान करते. पॉलिसीचा संपूर्ण भरणा झाल्यानंतर, पॉलिसीधारकाला एकरकमी म्हणजे एकाच वेळी संपूर्ण पेमेंट मिळू शकते.
»जर काही कारणास्तव पॉलिसीधारकाचा अनपेक्षित मृत्यू झाला तर ह्या पॉलिसीअंतर्गत पॉलिसीधारकाला पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.
»जसं की आपणास ठाऊक आहे LIC ची पॉलिसी हि पूर्णता सुरक्षित असते. हि जीवन लाभ पॉलिसी देखील सुरक्षित आहे.
»जर आपण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, भविष्यात मुलांचे लग्न, शालेय शिक्षण आणि घर खरेदीचा विचार असेल तर तुम्ही या LIC योजनेत गुंतवणूक करू शकता. आर्थिक लाभांव्यतिरिक्त, या योजनेत जीवन विमा (Life insurance)संरक्षण देखील समाविष्ट आहे.
LIC जीवन लाभ योजनेचे फायदे
»जर आपण आपल्या पाल्यासाठी पॉलिसी काढण्याचा विचार करत असाल तर आपण ह्या पॉलिसीचा विचार करू शकता, कारण की हि पॉलिसी 8 ते 59 वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे.
x

»हि पॉलिसी 16 ते 25 वर्षेसाठी आहे म्हणजे आपण 16 वर्ष किंवा 25 वर्षापर्यंतची पॉलिसी निवडू शकता.
»LIC जीवन लाभ पॉलिसीची किमान संरक्षण रक्कम 2 लाख रुपये आहे.
»म्हणजे आपण कमीत कमी 2 लाख रुपये गुंतवणूक करू शकता तसेच ह्या पॉलिसी अंतर्गत आपण अनलिमिटेड रक्कम गुंतवणूक करू शकता.
»मित्रांनो ह्या पॉलिसीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर आपण सलग तीन वर्षे प्रीमियम भरला तर, आपण आपल्या गुंतवणुकीवर कर्जासाठी अर्ज देखील करू शकता.
»ह्या पॉलिसीच्या प्रीमियमवर टॅक्स हा लागत नाही.
»पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला विमा रक्कम आणि बोनस लाभ मिळतील.
Share your comments