1. इतर बातम्या

Superb Bussiness Idea: गल्लीगल्लीत आणि कुठल्याही हंगामात अगदी चांगल्या पद्धतीने चालणारा हा व्यवसाय करून कमवा चांगला नफा

सद्यपरिस्थितीत बरेच युवक नोकरीच्या शोधात दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. तसेच नोकरीसाठी ग्रामीण भागाकडून शहरांकडे होणारे पलायन मोठ्या प्रमाणात होत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
tent house bussiness is so profitable and give good income to you

tent house bussiness is so profitable and give good income to you

सद्यपरिस्थितीत बरेच युवक नोकरीच्या शोधात दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. तसेच नोकरीसाठी ग्रामीण भागाकडून शहरांकडे होणारे पलायन मोठ्या प्रमाणात होत आहे.

परंतु या सगळ्या अवघड परिस्थितीत  स्वतःचा एखादा व्यवसाय करणे खूपच फायद्याचे ठरू शकते. आज आपण या लेखांमध्ये अशा एका व्यवसाय विषयी माहिती घेणार आहोत, चला तुम्ही अगदी गावात किंवा शहरात तर होऊन देखील सहजतेने सुरू करू शकतात. हा व्यवसाय तुमच्यासाठी एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो.

 टेन्ट हाऊस चा व्यवसाय(Tent House Bussiness)                             

 टेन्ट हाऊस चा व्यवसाय हा ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. या व्यवसायाला तुम्ही अगदी सहजतेने थोड्या जागेत सुरू करू शकतात. तसेच यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या जास्त शिक्षणाची गरज देखील नाही. लग्न समारंभ, वाढदिवस वा इतर पार्ट्या  आणि समारंभ यासाठी टेन्ट लावले जातात. जर आपण विचार केला तर दिवसेंदिवस टेन्टची मागणी खूप जलद गतीने वाढत आहे.

 टेन्ट हाऊस व्यवसाय साठी लागणारे साहित्य

 टेन्ट  व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खुर्च्या, लाईट, पंखे, गाद्या, चटया, चादर इत्यादींचे आवश्यकता असते. तसेच लोखंड किंवा लाकडाचे पाईप आवश्यक असतात.

जास्त नफा देणाऱ्या या व्यवसाया साठी डेकोरेशन करावे लागते यासाठी डेकोरेशन आयटम्सची आवश्यकता असते. यासाठी तुम्ही बाजारातून लाइट्स, फ्लावर अरेंजमेंट,  म्युझिक सिस्टीम आणि काही कॅटरिंग यांचे साहित्य खरेदी करून यामध्ये चांगला नफा कमवू शकतात.

 टेन्ट व्यवसायात लागणारे भांडवल आणि उत्पन्न(Cost And Earning In Tent House)

 हा व्यवसाय  तुम्ही अगदी छोट्या स्तरावर अगोदर सुरू करू शकता. अगोदर या यासाठी तुम्हाला एक ते दीड लाख रुपये पर्यंत खर्च येतो. जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरू करायचा असेल तरसुरुवातीला चार ते पाच लाख रुपये खर्च येतोनंतर तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार यात वाढ करू शकतात. जर या व्यवसायातील तुम्ही कमाईचा विचार केला तर सुरुवातीला छोट्या स्तरावर सुरू केले तरी एका ऑर्डर मधूनजवळजवळ वीस हजार ते 25 हजार रुपये सहजतेने कमावू शकतात.

त्यानंतर तुम्हीया व्यवसायाला मोठ्यास्वरूपात सुरू करून हे व्यवसायापासून 40 ते 60 हजार रुपयापर्यंत सुद्धा कमाई करू शकतो.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:खरं काय! चंद्रावर शेती करता येणार; चंद्रावरून आणलेल्या मातीत बहरलं रोपटं; वाचा याविषयी

नक्की वाचा:Business Idea: 5 हजारात सुरु करा 'हा' व्यवसाय; मालक बना आणि कमवा लाखों; वाचा याविषयी

नक्की वाचा:आता नो टेन्शन! तुमचे पीएफ खात्याविषयी तक्रार असेल तर घरबसल्या करा ऑनलाईन निवारण

English Summary: tent house bussiness is so profitable and give good income to you Published on: 15 May 2022, 11:06 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters