अनेकदा बाहेर प्रवासात असल्यावर मोबाईलची चार्जिंग संपते. मग अशावेळी काही महत्वाची कामे अडून राहतात आणि या महत्वाच्या कामांची मोठी गोची होती. अशा परिस्थितीतीवर मात करण्यासाठी एक अफलातून गॅजेट मार्केटमध्ये (Gadget Market) आले आहे.
हा गॅजेट आकाराने इतका लहान आहे की बॅगेत सहज बसेल. हा गॅजेट (Gadget) वापरुन सहज मोबाईल चार्ज करु शकतो. सोबतच इतर डिव्हाईसही चार्ज करु शकतो. विशेष म्हणजे जनरेटरमधून (generator) पावर जनरेट करण्यासाठी फ्यूलची गरज पडणार नाही.
परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान; कृषी विभागाकडून सल्ला, तूर आणि भाजीपाला पिकांची घ्या 'अशी' काळजी
डिव्हाइसबद्दल...
या जनरेटरचं नाव Tech-L Hand Crank Generator 30W 0-28V Portable Dynamo Phone Charger असं आहे. इ-कॉमर्स वेबसाईटवरुन हे जनरेटर खरेदी करु शकता. हे जनरेटर हॅन्ड ऑपरेटेड डिव्हाइस आहे.
सावधान! मुंबईतून तब्बल 400 किलो भेसळयुक्त तूप जप्त; अन्न व औषधी विभागाने दिली माहिती
या डिव्हाइसच्या सहाय्याने स्मार्टफोन आणि इयरबर्ड्स चार्ज करु शकता. या डिव्हाइसची किंमत 4 ते 6 हजार रुपयात खरेदी करु शकता. याचा फायदा अनेक सर्वसामान्य लोकांना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
बापरे बाप! तब्बल 10 कोटींची म्हैस; पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; 2 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 273 कोटी नुकसान भरपाई जमा
शेतकऱ्यांसाठी खुशखबर; तब्बल 14 जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई, शासन निर्णय जारी
Share your comments