1. इतर बातम्या

Realme Smartphone: 7 हजारात खरेदी करा रियलमीचा 'हा' दमदार स्मार्टफोन, 5000mAh बॅटरी अन….

Realme Smartphone News: मित्रांनो जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि तुमचे बजेट खूपच कमी असेल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी. मित्रांनो खरं पाहता आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम एंट्री लेव्हल फोनची माहिती घेऊन आलो आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Realme c11 2021 smartphone

Realme c11 2021 smartphone

Realme Smartphone News: मित्रांनो जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि तुमचे बजेट खूपच कमी असेल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी. मित्रांनो खरं पाहता आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम एंट्री लेव्हल फोनची माहिती घेऊन आलो आहोत. 

वास्तविक पाहता realme आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आले आहे. कंपनी आपला परवडणारा स्मार्टफोन Realme C11 2021 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी देत ​​आहे.

2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन सध्या कंपनीच्या वेबसाइटवर 7,499 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध झाला आहे. ऑफर अंतर्गत, तुम्ही 500 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या सवलतीनंतर, फोन तुम्हाला 6,999 रुपयांना मिळणार आहे. ही ऑफर प्रीपेड ऑर्डरसाठी आहे.

रियलमी C11 ची वैशिष्ट्ये आणि तपशील

कंपनी फोनमध्ये 6.5-इंचाचा HD + LCD पॅनल देत आहे. हा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह येतो. रियलमीचा हा फोन 2 GB + 32 GB आणि 4 GB + 64 GB अशा दोन प्रकारांमध्ये येतो.

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 1 जुलै पासून पगार वाढणार, जाणून घ्या किती वाढणार पगार

प्रोसेसर म्हणून कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Unisoc SC9863 चिपसेट दिले आहे. या चिपसेटमध्ये 8 Cortex-A55 CPU आणि Mali-G52 MC2 GPU देण्यात आले आहेत, जे वापरकर्त्यांना उत्कृष्ट गेमिंग अनुभव देणार आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह 8-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. या सेल्फीच्या कॅमेऱ्याने एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंगही करता येणार आहे.

कामाची बातमी! 'या' सरकारी योजनेतुन मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 15 लाखांची व्यवस्था होणार, जाणुन घ्या डिटेल्स

फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, यात दोन सिम कार्ड स्लॉट, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि मायक्रो यूएसबी पोर्टसह 4G LTE सपोर्ट देण्यात आला आहे.

English Summary: Realme c11 2021 purchased in 7 thousand Published on: 10 June 2022, 09:09 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters