1. इतर बातम्या

Petrol Diesel Price: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पेट्रोल डिझेलच्या दरात दिलासा की वाढ! पहा नवीनतम दर...

Petrol Diesel Price: देशात गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर झाला आहे. तेल कंपन्यांकडून आजही पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
Petrol-diesel price

Petrol-diesel price

Petrol Diesel Price: देशात गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर (Fule Price) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर झाला आहे. तेल कंपन्यांकडून (Oil companies) आजही पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहे.

देशभरात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर झाले आहेत. राष्ट्रीय बाजारात आज 22 ऑक्टोबर 2022 आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग १५२ व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. 21 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारने वाहनांच्या इंधनावरील उत्पादन शुल्क (Excise duty) कमी केले होते, त्यानंतर तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मका पिकातील तण होणार नष्ट! हे नवीन तणनाशक ठरतंय रामबाण उपाय

चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर
डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबई

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर
डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर
डिझेल रु. 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकाता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर
डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

मुसळधार पावसाचे सत्र सुरूच! चक्रीवादळामुळे या राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाणून घ्या

पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP सोबत सिटी कोड 9224992249 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP 9223112222 क्रमांकावर लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HP Price पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या:
धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! सोने 6100 तर चांदी 24400 रुपयांनी स्वस्त...
राज्य सरकारचा मोठा निर्णय! नुकसान ग्रस्त पिकांच्या पंचनाम्याची गरज नाही; उपग्रहाद्वारे होणार पंचनामा

English Summary: Petrol Diesel Price: Relief or increase in the price of petrol diesel on the auspicious occasion of Diwali! Check Latest Rates... Published on: 22 October 2022, 09:49 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters