1. इतर बातम्या

सावधान! या राशीच्या व्यक्तींची फसवणूक होण्याची शक्यता; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

व्यावसायिक प्रयत्नांना गती मिळेल. सहकारी जबाबदारीनं वागतील. पद-प्रतिष्ठेचा प्रभाव वाढेल. व्यावसायिक सहकार्य मिळेल. वातावरण सकारात्मक राहील. वचन पाळा, संयम ठेवा. सर्वांचा पाठिंबा तुमच्या पाठीशी राहील. मोठा विचार करा. अडथळे आपोआप दूर होतील. उपाय : गुरू किंवा ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

मेष

व्यावसायिक प्रयत्नांना गती मिळेल. सहकारी जबाबदारीनं वागतील. पद-प्रतिष्ठेचा प्रभाव वाढेल. व्यावसायिक सहकार्य मिळेल. वातावरण सकारात्मक राहील. वचन पाळा, संयम ठेवा. सर्वांचा पाठिंबा तुमच्या पाठीशी राहील. मोठा विचार करा. अडथळे आपोआप दूर होतील. उपाय : गुरू किंवा ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या.

वृषभ

व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळतील. वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करा. सर्वांचे सहकार्य मिळेल. कामात गती राहील, नफा वाढेल. विजयी होण्याची भावना वाढेल. विविध कामं पूर्ण होतील. इतरांसोबतचे संबंध सुधारतील. व्यवसाय मजबूत होईल. उपाय : आईला काहीतरी गोड खाण्यास द्या.

मिथुन

उधारीच्या व्यवहारांवर लक्ष ठेवा. जुने वादग्रस्त मुद्दे पुढे येऊ शकतात. घाई करणं आणि पुढाकार घेणं टाळा. कामाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. गुंतवणुकीच्या बाबतीत रस घ्याल. व्यावसायिक कामात दक्षता राखा. व्यावसायिक प्रयत्न सामान्य राहतील. व्यवसाय विस्तारावर भर द्याल. प्रभावी व्यवस्थापन करा. थोडा धीर धरा. उपाय : गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा.

कर्क

करिअर, व्यवसायात शुभ काळ असेल. मॅनेजमेंट सिस्टिम मजबूत राहील. आर्थिक प्रश्न सुटतील. कलाकौशल्ये विकसित होतील. योग्य दिशेनं वाटचाल होईल. धैर्य वाढेल. ध्येयाभिमुख राहा. नवीन कामात रस राहील. जबाबदारी सहजतेनं पार पाडाल. उद्योग व्यापार भरभराटीला येईल. उपाय : भगवान श्री हनुमान मंदिरात तुपाचा दिवा लावा.

सिंह

मान-सन्मानात वाढ होईल. उद्दिष्टांना गती द्याल. धैर्य वाढेल. व्यवसायातील संकलन, संरक्षण वाढेल. बँकिंगच्या कामात रस घ्याल. करिअर, व्यवसायात प्रयत्न कराल. संपत्ती वाढेल. व्यवसाय चांगला होईल. नफा जास्त होईल. कामकाजात सकारात्मकता वाढेल. उपाय : भगवान श्री भैरवनाथ मंदिरात नारळ अर्पण करा.

शेतकरी मित्रांनो गाय, म्हैस आणि शेळीच्या या जातींचं पालन करा; होईल मोठा फायदा

कन्या

करिअर, व्यवसायातील अवरोध कमी होईल. तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. वस्तू आणि विचारांची देवाण-घेवाण वाढेल. व्यवसायासाठी प्रवास घडू शकतो. योजनांना वेग येईल. जवळचे मित्र भेटतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. उपाय : काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला.

तूळ

तुमच्यातील व्यावसायिकता कायम ठेवा. प्रत्येकावर तुमच्या हुशारीचा प्रभाव पडेल. जवळचे आणि सहकारी मदत करतील. लोभ, मोहात पडण्याचं टाळा. करिअर, व्यवसाय क्षेत्र सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. उपाय : वटवृक्षाखाली तुपाचा दिवा लावा.

वृश्चिक

कामातील नियोजनाच्या प्रयत्नात गती ठेवा. सक्रिय राहा, तर्कशक्ती वाढेल. आवश्यक कामांना गती मिळेल. तुम्हाला व्यावसायिकांकडून सहकार्य मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक ताकद मिळेल. करिअर, व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. नफ्याची टक्केवारी चांगली राहील. उपाय : वृद्धाश्रमांत ब्लँकेट वाटप करा.

सावधान! जेवल्यानंतर ताबडतोब झोपत असाल तर होऊ शकतात गंभीर आजार; वाचा सविस्तर

धनू

तुम्ही फसवणूकीचे बळी ठरण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. अनोळखी लोकांवर लवकर विश्वास ठेवू नका. तुमच्यावर तुमचे सहकारी विश्वास ठेवतील. आवश्यक कामांना गती मिळेल. महत्त्वाच्या सौद्यांमध्ये करार करताना संयम ठेवा. व्यावसायिकता बळकट होईल. निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. उपाय : गाईला गूळ खाऊ घाला.

मकर

नोकरी, व्यवसायात सहकार्य व सहभाग वाढेल. मेहनत करत राहा. भागीदारी संदर्भातील प्रकरणं तुम्हाला अनुकूल होतील. व्यावसायिक यशात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी अधिकारी आनंदी राहतील. मोठमोठे उद्योग तुमच्या व्यवसायाशी जोडले जावेत, या दृष्टीने विचार करा. आर्थिक लाभ अधिक चांगला होईल. कामात स्पष्टता येईल. उपाय : मुलांना खीर खायला द्या.

कुंभ

नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायात गोंधळ कायम राहण्याची शक्यता आहे. वैयक्तिक बाबींमध्ये सहजता राहील. आर्थिक बाबी संमिश्र होतील. सावध रहा. उधारीचे व्यवहार टाळा. जवळच्या व्यक्तींचा सल्ला घ्या. सिस्टिमवर लक्ष केंद्रित करा. करिअर, व्यवसाय संमिश्र राहील. तयारी करून पुढे जा. उपाय : सूर्यदेवाची उपासना करा.

मीन

 

आर्थिक प्रगतीच्या संधी वाढतील. विविध क्षेत्रांत चांगली कामगिरी कराल. व्यावसायिकता कायम ठेवा. नवीन काम सुरू करू शकता. सहकाऱ्यांवरील आत्मविश्वास वाढेल. लांबचा प्रवास होऊ शकतो. सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय परिणाम दिसतील. करिअर, व्यवसायात गती राहील. उपाय : भगवान श्री भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

महत्वाच्या बातम्या 
दिलासादायक! सांगली जिल्ह्यातील 61 हजार शेतकऱ्यांना उद्या मिळणार प्रोत्साहन अनुदान
रब्बी हंगामासाठी नवीन ज्वारीचे वाण विकसित; शेतकऱ्यांना होणार दुहेरी फायदा
एलआयसीची नवीन पॉलिसी लाँच; 15 वर्षांनंतर तब्बल 22 लाखांचा लाइफ कव्हर मिळणार

English Summary: People this sign likely cheated financial horoscope Published on: 19 October 2022, 05:39 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters