1. इतर बातम्या

Old Currency Sale: 3 लाखात विका 20 रुपयाची ही नोट; विकण्याची पद्धत जाणुन घ्या

कमाई करण्यासाठी किंवा उत्पन्न वाढवण्यासाठी लोक विविध गोष्टी करत असतात. लोक जास्त पैसे कमवण्यासाठी काही उत्तम मार्गांचा देखील अवलंब करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पद्धतीबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत करोडपती होऊ शकता.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
old notes

old notes

कमाई करण्यासाठी किंवा उत्पन्न वाढवण्यासाठी लोक विविध गोष्टी करत असतात. लोक जास्त पैसे कमवण्यासाठी काही उत्तम मार्गांचा देखील अवलंब करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पद्धतीबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत करोडपती होऊ शकता.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सोशल मीडियावर 20 रुपयांची नोट खूप वेगाने व्हायरल होत आहे, जर तुमच्याकडे ही नोट असेल तर तुम्ही ती विकून तुमची बक्कळ पैसे कमवण्याचे तुमचे स्वप्ने नक्कीच पूर्ण करू शकता. आंतरराष्ट्रीय ऑनलाइन मार्केटमध्ये 20 रुपयांच्या या नोटसाठी लोक बोली लावून खरेदी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. चला तर मग जाणून घेऊया या 20 रुपयांच्या नोटेची खासियत.

Electric Scooter: एकदा चार्ज केली की 120 किमी धावते ही इलेक्ट्रिक स्कूटर; जाणुन घ्या किंमत आणि फिचर्स

नोटची वैशिष्ट्ये काय आहेत

मुस्लिम लोक 786 हा नंबर खूप चांगला मानतात. मुस्लिम धर्मात हा आकडा अत्यंत पवित्र मानला जातो, त्यामुळे तो 786 क्रमांकाची नोट आपल्याजवळ ठेवतो. पण 786 क्रमांकाची नोट अनेक धर्मांमध्ये शुभाचे प्रतीक मानली जाते.  धार्मिक मान्यतांनुसार नोटावर हा क्रमांक राहिल्यास अनेक समस्या दूर होतात. असेही मानले जाते की यामुळे लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

कामाची बातमी! मोदी सरकारच्या 'या' योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना मिळणार 1 लाख 11 हजार रुपये; वाचा सविस्तर

जर तुमच्याकडेही 786 ची नोट असेल तर तुम्ही सुद्धा घरी बसल्या-बसल्या सहज लाखोंची कमाई करू शकता आणि तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न साकार करू शकता.  Ebay च्या वेबसाइटवर नोंदणी करून तुम्ही 5, 10, 20, 50, 100, 200, 500, 2000 रुपयांच्या नोटा विकू शकता.

नोटा कशा विकायच्या

नोट विकण्यासाठी प्रथम www.ebay.com वर क्लिक करा.

आता मुख्यपृष्ठावर नोंदणी करा.

स्वत:ची 'विक्रेता' म्हणून नोंदणी करा.

तुमच्या नोटचा स्पष्ट फोटो घ्या आणि तो साइटवर अपलोड करा.

Gold Price: सोन खरेदी करायचय का? मग, लवकरच खरेदी करा सोन्याच्या दरात झाली एवढी घसरण

त्यानंतर, Ebay तुमची जाहिरात अशा लोकांना दाखवेल ज्यांना नोटा आणि नाणी खरेदी करण्याची आवड आहे.

आता ज्यांना ही नोट खरेदी करण्यात रस आहे ते तुमच्याशी संपर्क साधतील.

येथे तुम्ही या लोकांशी संपर्क साधू शकता आणि तुमच्या नोटसाठी वाटाघाटी करू शकता.

यानंतर, योग्य किंमत मिळाल्यानंतर तुम्ही तुमची नोट विकू शकता.

English Summary: Old Currency Sale: This 20 rupee note sold for 3 lakhs; Learn how to sell Published on: 02 June 2022, 02:39 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters