1. इतर बातम्या

काय सांगता! 50 च्या 'या' तीन नोटा बनवतील लखपती, फक्त हे एक काम करावं लागेल

तुम्हाला जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा शौक असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आजकाल आंतरराष्ट्रीय बाजारात काही वेबसाइट्स आहेत, ज्या लाखो रुपयांची बोली लावून जुन्या नोटा खरेदी करत आहेत. यामुळे जर तुम्हाला करोडपती बनायचे असेल तर आपण या जुन्या नोटा विकून तुम्ही तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न देखील पूर्ण करू शकता.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
50 rupee note

50 rupee note

तुम्हाला जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा शौक असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आजकाल आंतरराष्ट्रीय बाजारात काही वेबसाइट्स आहेत, ज्या लाखो रुपयांची बोली लावून जुन्या नोटा खरेदी करत आहेत. यामुळे जर तुम्हाला करोडपती बनायचे असेल तर आपण या जुन्या नोटा विकून तुम्ही तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न देखील पूर्ण करू शकता.

म्हणूनच आपण आपल्या पिगी बँकेकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. मित्रांनो अलीकडे 50 रुपयांची जुनी नोट लाखोंच्या भावाने खरेदी केली जात आहे. अनेक वेबसाईट 50 च्या नोटांसाठी तीन लाख रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे.

म्हणजे जर 50 च्या जुन्या तीन नोटा तुमच्याजवळ असतील तर तुम्ही घरबसल्या 9 लाख रुपये कमवू शकता. मात्र या नोटा विकण्यासाठी काही अटी घालून दिल्या आहेत. निश्चितचं जर तुमची नोट सर्व अटी पूर्ण करत असेल तर तुम्ही झटपट श्रीमंत होऊ शकता.

Agriculture News: 'या' दोन पिकांची मिश्र शेती सुरु करा, लाखोंची कमाई होणारं

नोटवर हा क्रमांक असला पाहिले 

मित्रांनो जगात धर्म आणि नियतीवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्याही खूप अधिक आहे. दुसरीकडे, असे अनेक लोक आहेत जे पुरातन वस्तू संवर्धन करतात. इस्लाममध्ये 786 हा आकडा खूप महत्त्वाचा मानला जातो.

मुस्लिम समाजातील लोक 786 क्रमांकाला अत्यंत पवित्र मानतात. खरं पाहता 786 बद्दल वेगवेगळ्या धार्मिक तज्ञांची मते भिन्न आहेत. जर 786 क्रमांक असलेली नोट आपल्याकडे असेल तर आपण अशी नोट विकून लाखों कमवू शकणार आहात.

Health Tips: सावधान! शरीरावर असतील लाल चट्टे तर करू नका दुर्लक्ष, असू शकत 'या' आजाराचे लक्षण; वेळेत करा उपचार, अन्यथा….

नोट कशी विकायची

ही नोट विकण्यासाठी तुम्ही प्रथम www.ebay.com वर जा.

आता मुख्यपृष्ठावर नोंदणी करा.

येथे तुम्ही 'विक्रेता' म्हणून स्वतःची नोंदणी करा.

तुमच्या नोटचा स्वच्छ फोटो घ्या आणि तो साइटवर अपलोड करा.

त्यानंतर, जुन्या नोटा, नोटा आणि नाणी खरेदी करण्याची आवड असलेल्या आणि या प्लेटफॉर्म वापर करणाऱ्या लोकांना Ebay तुमची जाहिरात दाखवेल.

ही पुरातन नोट खरेदी करण्यास कोणी इच्छुक असल्यास ते तुमच्याशी संपर्क साधतील.

येथे तुम्ही या लोकांशी संपर्क साधू शकता आणि तुमच्या नोटसाठी बोली लावू शकता.

यानंतर, योग्य किंमत मिळाल्यानंतर तुम्ही तुमची नोट विकू शकता.

Health Tips: पावसाळ्यात गूळ आणि दूध एकत्र खाल्ल्यास मिळतात हे आश्चर्यकारक फायदे, वाचून विश्वास बसणार नाही

English Summary: old 50 rupee note sell for 3 lakh Published on: 20 July 2022, 09:38 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters