1. इतर बातम्या

खरं काय! 'या' ठिकाणी फक्त दीड लाखात मिळतेय सेकंड हॅन्ड Maruti WagonR; जाणून घ्या या दमदार ऑफरविषयी

देशातील मारुती सुझुकी ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे. या कंपनीची Maruti WagonR ही गाडी देशातील प्रमुख हॅचबॅक कार पैकी एक आहे. या सेगमेंटमध्ये ही कार सर्वात जास्त विक्री होणार्‍या गाड्यांच्या यादीत समाविष्ट असल्याचे बघायला मिळते. Maruti WagonR ही गाडी आपल्या शानदार लुकमुळे आणि दमदार मायलेजमुळे भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्री होते. Maruti WagonR या गाडीची सध्या सुरुवाती एक्स शोरूम किंमत 5.39 लाख आहे, टॉप वैरिएंटची एक्स शोरूम किंमत मात्र सात लाख दहा हजार रुपये एवढी आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
WAGONR CAR

मित्रांनो जर आपणास ही गाडी नव्याने खरेदी करण्यासाठी एवढी मोठी रक्कम उपलब्ध नसेल तर आज आम्ही आपणास सेकंड हॅन्ड Maruti WagonR गाडीवर सुरू असलेल्या एका ऑफर विषयी माहिती देणार आहोत. या ऑफर चा उपयोग करून आपण मारुती सुझुकी या कंपनीची Maruti WagonR ही सेकंड हॅन्ड गाडी खूपच कमी पैशात खरेदी करू शकता.

Maruti WagonR 2015 गाडीचे फिचर्स 

Maruti WagonR 2015 VXI या गाडीमध्ये 998cc इंजिन देण्यात आले आहे जे की, 67bhp पॉवर आणि 90Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

ही कार 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. या कारमध्ये पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो, सीट बेल्ट रिमाइंडर, मॅन्युअल एसी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार 20.5 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.

या ठिकाणी भेटतेय सेकंड हॅन्ड Maruti WagonR

मारुती कंपनीचे WagonR चे 2010 मॉडेल CARDEKHO या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वेबसाईटवर या कारची किंमत 1.65 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Carwale वेबसाइटवर ऑफर:

मारुती WagonR 2011चे मॉडेल CARWALE या वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या सेकंड हॅन्ड कारची किंमत 1 लाख 55 हजार ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा:-

कार घ्यायची आहे का? थांबा! भारतात लवकरच दाखल होणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; कमी किमतीत आयुष्यभर विना पेट्रोल डिझेल चालणार

Best Mileage Bikes| 'या' आहेत भारतातील सर्वात दमदार मायलेज देणाऱ्या बाईक्स; जाणुन घ्या याविषयी

लई भारी! फक्त 50 हजार रुपये भरा आणि घरी घेऊन जा Maruti Alto CNG; जाणून घ्या या ऑफर विषयी सविस्तर

English Summary: in this site maruti wagonar is only at 1 lakh 50 thousand Published on: 13 March 2022, 02:45 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters