मित्रांनो सध्या पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वजण मायलेजवाल्या बाईक पसंत करत आहेत. भारतात अनेक मायलेज वाल्या बाईक उपलब्ध आहेत त्यापैकीच एक आहे हिरो स्प्लेंडर प्लस. स्प्लेंडर प्लस आपल्या युनिक स्टाईलमुळे खुपच लोकप्रिय बनली आहे. आपल्या चांगल्या मायलेज मुळे हि बाईक भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या बाईक्सच्या यादीत सामाविष्ट आहे.
जर आपण हि बाईक नवीन खरेदी करायला गेलेत तर आपल्याला 80 हजार रुपये पर्यंत मोजावे लागतील, ह्या गाडीची एक्स शोरूम प्राईस हि 70 हजारच्या आसपास आहे. पण आपण हि 80 हजारची गाडी ऑफरमध्ये केवळ 45 हजार मध्ये खरेदी करू शकता. चला तर मग जाणुन घेऊया या ऑफरविषयी.
जर आपणही स्प्लेंडर प्लसचे चाहते असाल, आणि हि बाईक विकत घ्यायची असेल पण एवढी मोठी रक्कम आपल्याकडे नसणार तर आपण हि बाईक बाईकदेखो ह्या वेबसाईटवर अवघ्या 45 हजार रुपयात खरेदी करू शकता. Bikedekho हि एक टू व्हिलर गाड्यांची माहिती देणारी साईट आहे, ह्या साईटवर आपण सेकंड हॅन्ड गाड्या देखील खरेदी करू शकता.
वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या बाईकचे मॉडेल 2018 ह्या वर्षाचे आहे म्हणजे हि गाडी तीन वर्ष जुनी आहे आणि ह्या गाडीची मालकी म्हणजे ओनरशिप हि पहिली आहे, ही बाईक आतापर्यंत फक्त 22,500 किमी धावली आहे आणि तिची नोंदणी दिल्लीतील आहे. नोंदणी हि DL1 RTO कार्यालयात झाली आहे.
चला तर मग जाणुन घ्या ह्या गाडीच्या विशेषता
Hero Splendor Plus ही एक स्टायलिश आणि जबरदस्त मायलेज देणारी एक बजेट बाईक आहे जी कंपनीने 5 प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये कंपनीने सिंगल सिलेंडर 97.2 cc इंजिन दिले आहे जे स्लोपर तंत्रज्ञानावर आधारित आहे. स्प्लेंडर प्लस बाईक 80 Kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे, बाईकला चार शिफ्टिंग गियर देण्यात आले आहेत.
Share your comments