भारतातील बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्यबँका जसे की एसबीआय,एचडीएफसी,आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बरोडा या बँका ज्येष्ठ नागरिकांना विशेष एफडी देत आहेत. ही सुविधा 30 सप्टेंबर 2021 रोजी बंद होणार आहे.
.वरील बँकांनी मे 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ही विशेष ऑफर आणली होती.
या सुविधेमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या एफडी मध्ये लागू असलेल्या व्याजदरापेक्षा 0.50 टक्क्यांपर्यंत च्या अतिरिक्त व्याज दरासाठी ही ऑफरहोती. म्हणजेच नियमित ग्राहकाला मिळालेल्या व्याजापेक्षा एक टक्के जास्त व्याज मिळणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली ही योजना नेमकी काय होती?
संबंधित बँकांमध्ये पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे विशेष एफडी योजना आहे.जी30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानंतर ती 31 डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आली होती, त्यानंतर ती 31 मार्चपर्यंत व त्यानंतर 30 जून पर्यंत वाढविण्यात आली होती.त्यामुळे आता पुढील तारीख वाढवली घेण्याची फारशी अपेक्षा नाही.
- स्टेट बँक ऑफ इंडिया- सध्या सामान्य नागरिकांना पाच वर्षाच्या कालावधीसाठी एसबीआय मध्ये 5.4 टक्के व्याजाचा लाभ मिळतो. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष एफडी योजनेअंतर्गत एफडी घेतली तर त्याला 6.20 टक्के व्याज मिळते. ही योजना पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठीआहे.
- एचडीएफसी बँक-एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिक सेवा सुरू केली. ही बँक या ठेवीवर 0.75टक्के अधिक व्याज देते. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकांनी एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीजन केयर एफडी अंतर्गत मुदत ठेव केली तर मुदत ठेव केली तर एफडीवर 6.25टक्के व्याजदर लागू असेल.
- आय सी आय सी आय बँक – आयसीआयसीआय बँकेने आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना सादर केली आहे एफ डी योजना सादर केली आहे. ही बँक या योजनेमध्ये 0.80 टक्के अधिक व्याज देतआहे. आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर एफडीयोजना ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.30टक्के व्याजदर देत आहे.
Share your comments