1. इतर बातम्या

Horoscope: 21 ऑगस्टपासून 'या' राशीच्या लोकांना होणार मोठा धनलाभ; वाचा तुमचे राशीभविष्य

ज्योतिष शास्त्रानुसार 21 ऑगस्ट 2022 चा दिवस खूप काही ठराविक राशीच्या लोकसाठी महत्वाचा आहे. या दिवशी बुध राशी बदलणार आहे. या दिवशी बुध कन्या राशीत प्रवेश करेल आणि यावेळी बुध सिंह राशीत बसला आहे. ज्योतिषशास्त्रात बुधाला विशेष स्थान आहे.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम

ज्योतिष शास्त्रानुसार 21 ऑगस्ट 2022 चा दिवस खूप काही ठराविक राशीच्या (Horoscope) लोकसाठी महत्वाचा आहे. या दिवशी बुध राशी बदलणार आहे. या दिवशी बुध कन्या राशीत प्रवेश करेल आणि यावेळी बुध सिंह राशीत बसला आहे. ज्योतिषशास्त्रात बुधाला विशेष स्थान आहे.

बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, तर्क, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा कारक ग्रह आहे. बुध ग्रहाचे (planet mercury) राशी बदलल्याने काही राशींचे निद्रिस्त भाग्यही जागे होईल आणि भरपूर पैसा आणि लाभ होईल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांच नशीब नक्कीच घडेल. नफा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला खूप सन्मान मिळेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

Heavy Rain: शेतकऱ्यांनो पावसापासून पिकांना वाचवण्यासाठी 'या' महत्त्वाच्या गोष्टी करा; होईल फायदा

कर्क 

कर्क राशीच्या (Cancer) लोकांचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. नफा होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

सिंह

सिंह राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत राहील. कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. व्यवहारासाठी चांगला काळ. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेसंदर्भात अडचणी येत आहेत? करा फक्त एकच काम..

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. नोकरी-व्यवसायासाठी वेळ शुभ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. वृश्चिक राशीच्या (Scorpio) लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी म्हणता येणार नाही.

मीन

मीन राशीच्या लोकांना कामात यश मिळेल. नफा होईल. शत्रूंपासून मुक्ती मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. आई आणि वडिलांचे सहकार्य मिळेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. शत्रूंवर विजय मिळेल. मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.

महत्वाच्या बातम्या 
Post Office Scheme: पोस्टाची 'ही' योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; 5 वर्षात मिळणार 14 लाख रुपये
Farmer Award: शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मिळणार पुरस्कार; करा असा अर्ज
Poultry Business! शेतकऱ्यांनो कुक्कुटपालनासाठी मिळणार 33 कोटीपेक्षा जास्त अनुदान; होईल फायदा

English Summary: Horoscope August 21 people zodiac sign money Published on: 19 August 2022, 05:55 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters