1. इतर बातम्या

"या" कंपनीची भन्नाट ऑफर! केवळ 28 हजारात मिळणार हिरो एचएफ डीलक्स

देशातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपनी म्हणून ओळखली जाणारी हिरो कंपनीची हिरो एचएफ डीलक्स ही बाईक देशातील सर्वात जास्त विक्री होणार्‍या टू व्हिलरपैकी एक आहे. ही गाडी आपल्या दमदार मायलेज मुळे आणि स्टायलिश लूक मुळे मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंत बनू पाहत आहे. देशात दमदार मायलेज देणार्‍या असंख्य गाड्या विक्रीसाठी आहेत मात्र हिरो एचएफ डीलक्स या गाड्यांच्या यादीत नेहमीच अव्वल राहिली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
IMAGE CREDIT AUTOPORTAL

हिरो कंपनी ने दावा केला आहे की त्यांची हिरो एचएफ डीलक्स बाईक 83 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देण्यात सक्षम आहे. एवढेच नाही हे मायलेज एआरएआय द्वारा प्रमाणे देखील करण्यात आले आहे. या बाइकची कंपनीने एक्स शोरूम किंमत 54,650 ते 63,600 रुपये यादरम्यान ठेवली आहे. मित्रांनो जर आपल्याकडे एवढी मोठी रक्कम उपलब्ध नसेल तर आपण ही हिरो एचएफ डीलक्स बाइक सेकंड हॅन्ड खरेदी करू शकता. या बाईक वर सेकंड हॅन्ड गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या साईटने भन्नाट ऑफर देखील दिले आहेत. आज आपण याच ऑफर विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

CREDR या वेबसाइटने Hero कंपनीच्या HF Deluxe या गाडीवर एक भन्नाट ऑफर आणली आहे. या कंपनीने आपल्या साईटवर हीरो एच एफ डिलक्स सेकंड हॅन्ड गाडी उपलब्ध करून दिली आहे. साईटवर दिलेल्या माहितीनुसार ही गाडी 2017 मॉडेल आहे. विक्रीसाठी ठेवलेल्या सेकंड हॅन्ड हिरो एच एफ डिलक्स गाडीची किंमत 33,250 रुपये आहे.

BIKES4SALE वेबसाइटवर देखील हिरो एचएफ डीलक्स गाडी विक्रीसाठी उपलब्ध आहे, या कंपनीने या हिरो एच एफ डीलक्स बाइकचे 2015 मॉडेल विक्रीसाठी सूचीबद्ध केले आहे, आणि या गाडीची किंमत 28,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

English Summary: hero hf deluxe bike get in only 28000 Published on: 05 March 2022, 12:40 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters