1. इतर बातम्या

Old Pension : जुन्या पेन्शन योजनेबाबत महत्त्वाची अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांना होईल मोठा फायदा

Maharashtra : राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते. वास्तविक, महाराष्ट्र सरकार जुनी पेन्शन (Old Pension) योजनेबाबत सकारात्मक भूमिका दाखवली आहे. (Maharashtra State) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, आमचे सरकार शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक आहे.

Old Pension

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचा शिक्षण विभाग जुनी पेन्शन योजनेचा (OPS) अभ्यास करत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या विधानावरुन राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना लवकरच गोड बातमी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, Old Pension साठी राज्य सरकारी कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याच्या तयारी केली आहे. Old Pension ची त्यांनी मागणी आहे. राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनाबाबत आक्रमक झाले आहेत.

अर्थसंकल्पानंतर कर्मचाऱ्यांचा पगार 90 हजार रुपयांनी वाढणार, जाणून घ्या संपूर्ण हिशोब

जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर, मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ( Government Employees Strike) त्यानंतर राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोण दाखविल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी सावध भूमिका घेतल्याचे बोबले जात आहे.

वांग्याच्या नवीन वाणांची निर्मिती, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

English Summary: government employees Important update regarding old pension scheme Published on: 22 January 2023, 10:59 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters