मित्रांनो सध्या देशात सर्वत्र लगीन घाई बघायला मिळतं आहे. यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीची आभूषणे खरेदी केली जात आहेत. खरं पाहता गेल्या आठवड्याभरापासून सोन्या-चांदीच्या दरातही कमालीची अस्थिरता बघायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात देशात सर्वत्र सोन्या-चांदीच्या भावात अनेक चढउतार होत असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे, यामुळे अनेकांना सोने चांदी खरेदी करायची आहे. साहजिकच या लगीन घाईत सोन्याबरोबरच चांदीच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. यामुळे मित्रांनो जर तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एकदा आजच्या सोन्या-चांदीच्या किमतीवर एक नजर अवश्य टाका.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, राजधानी मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 47,050 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,330 रुपये एवढा आहे. दुसरीकडे देशाच्या राजधानी दिल्लीतही हाच भाव कायम आहे.
आजचा सोन्याचा भाव
मित्रांनो खाली दिलेल्या किमती स्थानिक किमतींशी जुळत नाहीत कारण यामध्ये GST, TDS आणि इतर कर समाविष्ट केलेले नाहीत. मित्रांनो त्यामुळे तुम्ही जेव्हा सोने खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा इतर करांचा समावेश होणार आहे. त्यामुळे तुम्हाला यापेक्षा अधिक किमतीत सोने खरेदी करावे लागणार आहे. चला तर मग जाणुन घेऊया देशभरातील विविध शहरांमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर.
Business Idea: फक्त 50 हजारात सुरु करा 'हा' शेती पूरक व्यवसाय; कमवा बक्कळ
चेन्नई ₹ 48,170 ₹ 52,550
मुंबई ₹ 47,050 ₹ 51,330
दिल्ली ₹ 47,050 ₹ 51,330
कोलकाता ₹ 47,050 ₹ 51,330
बैंगलोर ₹ 47,050 ₹ 51,330
हैदराबाद ₹ 47,050 ₹ 51,330
केरल ₹ 47,050 ₹ 51,330
पुणे ₹ 47,150 51,380
वडोदरा ₹ 47,150 ₹ 51,380
अहमदाबाद ₹ 47,100 ₹ 51,400
जयपुर ₹ 47,200 51,480
लखनऊ ₹ 47,200 51,480
कोयंबटूर ₹ 48,170 ₹ 52,550
मदुरै ₹ 48,170 ₹ 52,550
विजयवाड़ा ₹ 47,050 51,330
पटना ₹ 47,150 ₹ 51,380
नागपुर ₹ 47,150 ₹ 51,380
चंडीगढ़ ₹ 47,200 51,480
सूरत ₹ 47,100 ₹ 51,400
भुवनेश्वर ₹ 47,050 ₹ 51,330
मैंगलोर ₹ 47,050 ₹ 51,330
विशाखापत्तनम ₹ 47,050 ₹ 51,330
नासिक ₹ 47,150 ₹ 51,380
मैसूर ₹ 47,050 51,330
Mansoon Update: राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; आज पण बरसणार 'या' भागात पाऊस
वर नमूद केलेल्या किंमती goodreturns.in या वेबसाईटवरून घेतले गेले आहेत. वर नमूद केलेल्या दरात आणि प्रत्यक्ष दरात तफावत राहणार आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी. कारण वर नमूद केलेल्या दरात GST समवेतचं इतर अनेक चार्जेस जोडले जाणार आहेत.
Share your comments