1. इतर बातम्या

Good News: फ्लिपकार्टवर केवळ सहा हजार रुपयात भेटतंय गोदरेजचं फ्रिज; ऑफर संपण्याआधीच करा ऑर्डर

मित्रांनो देशातील प्रमुख शॉपिंग साईट पैकी एक असलेल्या फ्लिपकार्ट वर सध्या एक मोठा मेगा सेल सुरू आहे. फ्लिपकार्ट वर बिग बचत धमाका सेल सुरू आहे या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू वर मोठा बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे आपण या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Flipkart

Flipkart

मित्रांनो देशातील प्रमुख शॉपिंग साईट पैकी एक असलेल्या फ्लिपकार्ट वर सध्या एक मोठा मेगा सेल सुरू आहे. फ्लिपकार्ट वर बिग बचत धमाका सेल सुरू आहे या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू वर मोठा बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे आपण या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.

आज आम्ही या सेलमध्ये गोदरेज फ्रिज वर देण्यात येणाऱ्या ऑफर विषयी माहिती देणार आहोत. मित्रांनो जर आपणास या उन्हाळ्यासाठी फ्रिजची आवश्यकता असेल तर आपण या सेलमधून अगदी स्वस्तात फ्रिज खरेदी करू शकता. या सेलमध्ये गोदरेजच्या 185 लिटर फ्रिजवर एक मोठा डिस्काउंट देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया या विषयी.

गोदरेज कंपनीच्या Godrej 185 L Direct Cool Single Door Refrigerator या फ्रिजची किंमत भारतात 16 हजार 350 रुपये एवढी आहे, मात्र फ्लिपकार्ट च्या सेलमध्ये हा फ्रिज केवळ 12 हजार रुपयांत उपलब्ध झाला आहे. याव्यतिरिक्त, या फ्रिजवर पाच टक्के अतिरिक्त डिस्काउंट देखील फ्लिपकार्ट ने दिले आहे अर्थात सहाशे रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देण्यात आला आहे.

तसेच ऑनलाइन पेमेंट केल्यास म्हणजेच डेबिट कार्ड एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा उपयोग करीत या फ्रीजची खरेदी केल्यास 550 रुपयांचा कॅशबॅक देखील फ्लिपकार्ड कडून देण्यात येणार आहे. हे सर्व डिस्काउंट जर आपण फ्रिज खरेदी करताना मिळाले तर आपणास हे फ्रिज 10 हजार 840 रुपये मिळणार आहे.

या समवेतच फ्लिपकार्ट वर एक्सचेंज ऑफर देखील आहे जर आपल्याकडे जुने फ्रिज उपलब्ध असेल तर ते आपण एक्सचेंज करून 4500 रूपयांची अधिक बचत देखील करू शकता. याचाच अर्थगोदरेजच्या या फ्रिज ची किंमत 6 हजार 340 रुपये एवढीच राहणार आहे. मित्रांनो जर आपणास फ्रिज खरेदी करायची असेल तर ही ऑफर वाया जाऊ देऊ नका.

English Summary: Godrej's fridge on Flipkart for only Rs 6,000; Order before the offer ends Published on: 05 March 2022, 10:50 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters