1. इतर बातम्या

लई भारी! फक्त 50 हजारात घरी न्या हुंडई कंपनीची 'Hyundai Creta' ही फोरव्हिलर

हुंडाई ही देशातील अग्रगण्य मोटोकोर्प कंपन्यांपैकी एक आहे, ही कंपनी फोरविलर गाड्यांची प्रमुख निर्माती कंपनी आहे. या कंपनीची Hyundai Creta ही देशातील सर्वात जास्त विक्री होणार्‍या फोर विलर गाड्या पैकी एक आहे. ही गाडी हुंडाई कंपनीची एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. या गाडीची संपूर्ण भारतवर्षात मोठी विक्री झाली आहे, ही गाडी अनेक लोकांच्या पसंतीस खरी उतरली आहे. या गाडीचा लूक, मायलेज इत्यादी गोष्टी लोकांना विशेष आकर्षित करीत आहेत त्यामुळे या गाडीचा सेल मोठ्या प्रमाणात वाढल्याचा सांगितले जात आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
image credit kbb

या गाडीची किंमत देखील अनेक लोकांना अधिक सोयीचे वाटत असल्याने या गाडीच्या खरेदीकडे लोकं विशेष आकर्षित होत असताना बघायला मिळत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आज आम्ही Hyundai Creta या गाडीवर चालू असलेल्या एका भन्नाट ऑफरविषयी माहिती घेऊन आलो आहोत. या गाडीच्या सुरुवातीच्या व्हेरीयंटची एक्स शोरूम किंमत दहा लाख 23 हजार एवढी आहे. परंतु जर मित्रांनो आपल्याकडे एवढी मोठी रक्कम अवेलेबल नसेल तर चिंता करू नका आज आम्ही आपल्यासाठी एका ऑफर ची माहिती देणार आहोत, या ऑफर अनुसार आपण केवळ 50 हजार रुपये डाऊन पेमेंट करून ही गाडी आपल्या नावावर करू शकता.

50 हजार रुपये डाऊन पेमेंट भरल्यानंतर आपणास उर्वरित रक्कम सुलभ मासिक हप्त्याने भरावी लागणार आहे. ऑनलाइन ईएमआय कॅल्क्युलेटर नुसार, जर आपण पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरून Hyundai Creta E पेट्रोल मॉडेल विकत घेतली तर आपणास 9.8 टक्के व्याजदराने पाच वर्षासाठी सुमारे 22 हजार 738 रुपये प्रति महिना याप्रमाणे मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजे आपणास या गाडीसाठी सुमारे दोन लाख 89 हजार रुपयांचे व्याज भरावे लागणार आहे. 

परंतु जर आपल्याकडे एवढी मोठी रक्कम रोकड खरेदी करण्यासाठी उपलब्ध नसेल तर आपण डाऊन पेमेंट भरून या गाडीला आपल्या नावावर करू शकता उर्वरित रक्कम आपण मासिक सुलभ हफ्त्याने फेड करू शकता.

English Summary: get hyundai creta on 50000 knoe this offer Published on: 23 February 2022, 06:34 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters