1. इतर बातम्या

व्हॉट्सअॅपवर दोन मिनिटांत मिळवा गृहकर्ज; एचडीएफसी बँकेची विशेष सुविधा

HDFC ने मंगळवारी होम लोनसाठी एक नवीन उत्पादन लाँच केले. 'स्पॉट ऑफर' नावाची ही नवीन सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असेल. ही नवीन सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असेल.

Get Home Loans In Two Minutes On WhatsApp; Special facility of HDFC Bank

Get Home Loans In Two Minutes On WhatsApp; Special facility of HDFC Bank

HDFC ने मंगळवारी होम लोनसाठी एक नवीन उत्पादन लाँच केले. 'स्पॉट ऑफर' नावाची ही नवीन सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असेल. घर खरेदी करताना जवळपास प्रत्येकाला गृहकर्जाची गरज असते. गृहकर्ज घेताना कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, बँकेत फेऱ्या मारणे हे थोडे वेळखाऊ काम आहे. त्यामुळे अनेकदा गृहकर्ज घेताना लोकांना या प्रक्रियेचा कंटाळा येतो. म्हणूनच ही नवीन सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असेल.

व्हॉट्सअॅपवरील व्हॉट्सअॅप स्पॉट लोन अंतर्गत, पात्र कर्जदारांना २ मिनिटांत कर्ज मंजूरी मिळेल. यासाठी, कर्जदारांना +91 98670 00000 वर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवावा लागेल आणि काही महत्त्वाची माहिती शेअर करावी लागेल. तुम्ही शेअर करत असलेल्या माहितीच्या आधारे पात्रता निश्चित केली जाईल. या आधारे तत्काळ गृहकर्जाचे पत्र तयार केले जाईल. व्हॉट्सअॅपवर स्पॉट होम लोन सुविधा फक्त पगारदारांसाठी उपलब्ध असेल.

प्रक्रिया कशी आहेसर्वप्रथम, +91986700000000 या WhatsApp क्रमांकावर 'हाय' पाठवा.

ज्यामुळे कर्जाची प्रक्रिया सुरू होईल. प्रक्रिया सुरू झाल्यावर, मेनूमधून नवीन कर्ज निवडा.

नंतर स्पॉट ऑफर निवडा (नवीन)रोजगार श्रेणीमध्ये पगारदार किंवा स्वयंरोजगार निवडा.

निवासी पत्त्यामध्ये, भारतीय आणि NRI पैकी एक निवडा.

तुमच्या निवासी पत्त्याचा पिन कोड टाका.पॅन कार्डनुसार तुमचे पूर्ण नाव भरा.

पुढे जा आणि अटी आणि शर्ती स्वीकारा, मग तुमची संपूर्ण माहिती उघड होईल.

सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा.

यादरम्यान ओटीपी तयार होईल जो टाकावा लागेल.

तुमचे एकूण मासिक उत्पन्न सांगा आणि तुमच्या वर्तमान EMI बद्दल माहिती देखील शेअर करा.

या सर्व माहितीच्या आधारे, हे मूळ कर्ज मंजूरी पत्र तुमच्यासोबत PDF स्वरूपात शेअर केले जाईल.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, या कर्जाबाबत तुमच्याशी HDFC शी संपर्क साधला जाईल आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

महत्वाच्या बातम्या
Health Tips: कच्च दुध पित असाल तर सावधान! आरोग्यावर होतात ‘हे’ घातक परिणाम
शेतकरी बंधूंनो! जास्त पावसात सोयाबीन खराब होते, तर सोयाबीनच्या जातींची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरेल खूप फायद्याची

English Summary: Get Home Loans In Two Minutes On WhatsApp; Special facility of HDFC Bank Published on: 22 May 2022, 02:53 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters