
horoscope today
सूर्य १७ सप्टेंबर रोजी सिंह राशीतून निघून कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या राशीत सूर्याचे आगमन झाल्याने अनेक राशींचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकण्याची शक्यता आहे. या राशीबद्दल जाणून घेऊया.
सिंह राशी
कन्या राशीत सूर्यदेवाचे आगमन झाल्याने सिंह राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. या काळात तुम्हाला करिअर आणि बिझनेसमध्ये अफाट यश मिळू शकेल. ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या दुसऱ्या घरात सूर्य संचार करेल. याच्या प्रभावामुळे तुम्हाला बराच काळ प्रलंबित असलेला पैसा मिळू शकतो. अचानक धनलाभ होऊ शकतो.
जनावरांच्या आहारात करा 'या' खाद्याचा वापर; दुग्ध उत्पादनात होईल वाढ
वृश्चिक राशी
कन्या राशीत सूर्याचे संक्रमण केल्याने वृश्चिक राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. सूर्य राशी परिवर्तनामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण होईल. प्रॉपर्टी आणि वाहन इत्यादी खरेदी करणे खूप फायदेशीर ठरेल. सूर्य संक्रमण आपल्या राशीच्या 11 व्या घरात असेल.
मक्याचे 4 नवीन संकरीत वाण लॉन्च; शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी कन्या राशीत सूर्याचे आगमन अतिशय शुभ राहील. या काळात नोकरीत अनपेक्षित यश मिळू शकेल. जागा बदलण्याची शक्यता राहील. आपल्या राशीच्या दहाव्या घरात सूर्य संक्रमण होत आहे. या काळात तुम्हाला नोकरीच्या नव्या ऑफर्स मिळू शकतात. वाद-विवादांना मुक्ती मिळू शकेल.
महत्वाच्या बातम्या
भरपूर मांसासाठी कोंबड्यांना आहार कोणता द्यावा?
गाभण शेळयांची काळजी कशा प्रकारे घ्यावी? वाचा सविस्तर
बाप्पाचे विसर्जन करताना 'या' मंत्राचा जप करा; होणार गणरायाची कृपादृष्टी
Share your comments