महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी १ ऑगस्ट मध्ये महसूल सेवा या बाबत एक मोठी घोषणा केली आहे, जे की अत्ता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी लोकांसाठी नव्या पद्धतीने ऑनलाइन सात बारा भेटणार आहे.यामुळे आत्ता असे होणार आहे की आधी जे जमिनीच्या नोंदी खोट्या प्रकारे नोंद होत होत्या तसे अत्ता होणार नाही तसेच तलाठी चा सुद्धा वेळ वाचणार आहे. असे बाळासाहेब थोरात यांनी पुण्यामध्ये स्पष्ट केलेले दिसून येत आहे.
१ ऑगस्ट रोजी राज्याचे बाळासाहेब थोरात म्हणले की आज महसूल दिन आहे जे की महसूल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांनी हे पण सांगितले की आपण या दिवसानीमित काही नवीन सेवा सुरू करत आहोत ज्यामुळे काही ज्या सेवा आहेत.त्यामध्ये चुका होणार नाही आणि त्यामध्ये सर्व परदर्शकत्याप्रमाणे सुरळीत लागेल जसे की सात बारा ऑनलाईन नवीन फॉर्मेट मध्ये दिसणार आहे त्यामुळे त्यासाठी वेळ सुद्धा वाचेल. मिळकत पत्रिका आहेत त्या सुद्धा पूर्ण होत आलेल्या आहेत तसेच ई - म्युटेशन सुद्धा पूर्ण होत आलेले आहे ते ही आपल्याला लवकरच मिळणार आहे.तसेच आपल्या जमीन एकाच जागी नसून चार ठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणात असतात त्याचा सुदडब सातबारा अत्ता एकच दिसेल. २००८ पासून जी फेरफार झालेली आहे ती सुद्धा डिजिटल स्वरूपात च मिळणार आहे त्यामुळे या सर्वाला लागणारा जो कालावधी तलाठी ला लागत होता तो अत्ता वाचणार आहे.
हेही वाचा:या शेतकऱ्यांवर होणार कारवाई पैसे द्यावे लागणार माघारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ
१ ऑगस्ट रोजी राज्याचे बाळासाहेब थोरात म्हणले की आज महसूल दिन आहे जे की महसूल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांनी हे पण सांगितले की आपण या दिवसानीमित काही नवीन सेवा सुरू करत आहोत ज्यामुळे काही ज्या सेवा आहेत.त्यामध्ये चुका होणार नाही आणि त्यामध्ये सर्व परदर्शकत्याप्रमाणे सुरळीत लागेल जसे की सात बारा ऑनलाईन नवीन फॉर्मेट मध्ये दिसणार आहे त्यामुळे त्यासाठी वेळ सुद्धा वाचेल. मिळकत पत्रिका आहेत त्या सुद्धा पूर्ण होत आलेल्या आहेत तसेच ई - म्युटेशन सुद्धा पूर्ण होत आलेले आहे ते ही आपल्याला लवकरच मिळणार आहे.तसेच आपल्या जमीन एकाच जागी नसून चार ठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणात असतात त्याचा सुदडब सातबारा अत्ता एकच दिसेल. २००८ पासून जी फेरफार झालेली आहे ती सुद्धा डिजिटल स्वरूपात च मिळणार आहे त्यामुळे या सर्वाला लागणारा जो कालावधी तलाठी ला लागत होता तो अत्ता वाचणार आहे.
“जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही”:
सात बारा काढण्यासाठी फक्त १५ रुपये भरावे लागणार आहेत तसेच बँक सोबत करार होत असल्याने बँक सुद्धा सात बारा काढून देणार आहेत. यामुळे नागरिक तर याच लाभ घेतीलच तसेच खोट्या नोंदी होणार नाहीत. यामुळे आपल्याला जमिनीचे फोटो आणि लोकेशन मिळेल त्यामुळे काळजी लागणार नाही. काही अडचणी दोष आले तर आम्हाला समजलं पाहिजे आम्ही लगेच सोडवू.सध्या पाहायला गेले तर कोरोनाचा थैमान सुरू आहेत तसेच कोकणात चक्री वादळ आणि कोल्हापूर सातारा सांगली मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सगळीकडे संकट निर्माण आहे. त्यामुळे यामधून आपल्याला सेवा सावरून पुढे गेले पाहिजे.
Share your comments