दिपावली पाडवा या शुभ मुहूर्तावर ग्राहक कल्याण फाउंडेशन इंदापूर तालुका कार्यकारणीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. सर्वांशी विचारविनिमय करून ही बैठक संपन्न झाली. यामध्ये ग्राहक कल्याण फाउंडेशन इंदापूर तालुका ग्राहकांचे अडचणी सोडण्याबाबत चर्चा झाली.
तसेच ग्राहक कल्याण फाउंडेशनची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ग्राहक कल्याण फाउंडेशन इंदापूर तालुका निवड झालेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे, हनुमंत वसंत कदम , अध्यक्ष, अनिल महाराज मोहिते , उपाध्यक्ष, मोहन महादेव शिंदे, सचिव, संतोष ठकसेन कांबळे, कार्याध्यक्ष, सूर्यकांत दादू चव्हाण सर संमोहनतज्ञ
तसेच प्रसिध्दी प्रमुख, राजाराम देवबा राऊत, मार्गदर्शक, राजेंद्र नारायण शिंदे, सदस्य, प्रकाश विठ्ठल वाघमोडे, सदस्य, राजेंद्र एकनाथ शिंदे, सदस्य संतोष बबन खुरंगे, सदस्य, अनंता किसन डवरे, सदस्य.
घामाच्या दामाला योग्य भाव न मिळाल्यास साखर आयुक्तांची खुर्ची जाळू- अतुल खूपसे-पाटील
याप्रमाणे निवड झालेल्या कार्यकारणीची पद नियुक्ती ही, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे समन्वय अध्यक्ष सतीश साकोरे, महाराष्ट्र राज्याचे सदस्य, अस्लम तांबोळी, व पुणे जिल्हा अध्यक्ष श्री नरहरी गांजले साहेब, पुणे जिल्हा उपाध्यक्ष माऊली पठारे, पुणे जिल्हा कोषाध्यक्ष,पोपट साठे, यांच्या हस्ते नियुक्तीतीपत्र देऊन करण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या;
सूतगिरणीच्या निवडणुकीतून बड्या नेत्यांची माघार, निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष..
ऊस दराचे आंदोलन पेटले, पंढरपुरात आंदोलनाला हिंसक वळण, ट्रॅक्टरचे टायर फोडले..
बिग ब्रेकिंग! ई-पीक पाहणीची अट रद्द, शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत..
Share your comments